महाराष्ट्र की लातूर पुलिस ने #NEET पेपर लीक मामले में 4 लोगों के खिलाफ FIR दर्ज की है, पुलिस ने लातूर के तीन शिक्षकों समेत एक दिल्ली के रहनेवाले शख्स के खिलाफ FIR दर्ज की है। #PaperLeakScam#exam#Students@DGPMaharashtra
आज मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला, त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसला! घाटकोपर मध्ये लोकांचा मृत्यू होऊन दोन दिवस झाले नाही भाजपने रोड शो केला...मुंबईकर मेला तरी चालेल पण मत मात्र आम्हाला द्या, असे भाजपला वाटत का? #मुंबई#मुंबईकर
“जितकी लेक लाडकी तितकीच, मुंबईही लाडकी” हे आज @CPMumbaiPolice सरांनी दाखवून दिलं म्हणूनच लेकीचं आज लग्न असताना मुंबईच्या रक्षणासाठी फणसळकर सर कर्तव्यावर होते.
@MumbaiPolice@policepariwar