🚆 विशेष गाजावाजा, प्रवाशांचा फज्जा!
01129 CSMT-SWV, Late by 5Hrs. प्रवाशांचा वेळ, पैसा मनस्तापाला जबाबदारी कोण?
अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, प्रवाशांना नुकसानभरपाई द्या, कोकण रेल्वेवरील वेळ शिस्त सुनिश्चित करावी ?
@narendramodi@AshwiniVaishnaw@KonkanRailway
या प्रवासात सावंतवाडी–पनवेल आणि कुडाळ–पनवेल प्रवासादरम्यान आरएसी देण्यात आली.
मागील वेळी रात्रीच्या प्रवासात लेडीज आणि जेंट्सना एकाच सीटवर आरएसी दिली — मग प्रवासी कसा प्रवास करणार?
2/2
रेल्वे प्रवासातील अन्याय!
@RailMinIndia आरएसी तिकीटावर एका बर्थवर दोन प्रवाशांना रात्री प्रवास करावा लागतो, पण शुल्क मात्र पूर्ण बर्थचेच घेतले जाते.
जर टीसीकडून सिंगल बर्थ मिळाली नाही आणि शेवटपर्यंत बसून प्रवास करावा लागला, तर कृपया सिटिंग सीटचे पैसे घ्या व उर्वरित परत करा
1/2