कुठल्याही परिस्थितीत लढत राहणे व सामान्य माणसाचे प्रश्न मांडत रहायचे याचा परिपाठ घालून देणाऱ्या @SMungantiwar सुधीर भाऊंना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
#sudhirbhau#SudhirMungantiwar
विधानपरिषद निवडणुकीत 9 पैकी सहा उमेदवारांनी माघार घेतली. मुख्य विरोधी असलेल्या @INCMaharashtra कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीवर व निवडणूक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
@SakalMediaNews@RahulGadpale
"शास्त्रीय गाणी असोत किंवा पाश्चात्य 'क्लब साँग्स', आशा भोसले म्हणजे एक 'परफेक्ट पॅकेज'! मी संगीत दिले, पण त्यात प्राण फुंकण्याचे काम आशाजींनीच केले."
— ओ. पी. नय्यर
#AshaBhosle#OPNayyar#LegendaryDuo#IndianMusic#GoldenEra