Despite the construction of the new bridge near D-Mart, Aundh continues to witness severe traffic congestion on a daily basis, causing inconvenience to thousands of commuters. Requesting @PuneCityPolice to kindly review the traffic management, optimize signal timings @CPPuneCity
"अध्यक्षपदी झालेली निवड ही तुमच्या अथक परिश्रमाची आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाची जिंकलेली लढाई आहे. आता युवकांचा आवाज अधिक बुलंद होईल. अभिनंदन व पुढील लढ्यांसाठी शुभेच्छा! 🇮🇳
भारतीय जनता युवा मोर्चा – पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी
आज पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या हाती सोपविण्यात आली हा माझ्या कार्यकर्ता म्हणूनच्या प्रवासातील अभिमानाचा व प्रेरणादायी क्षण आहे.
ही निवड ही आजवर केलेल्या कार्याची आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वास, प्रेम व आशीर्वादाची पावती आहे.
मनःपूर्वक आभार –
▪️ मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
▪️ मा. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रभाऊ चव्हाण
▪️ मा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरआण्णा मोहोळ
▪️ मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
▪️ मा. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ
▪️ मा. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे
▪️ मा. पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरजजी घाटे
तसेच पुणे शहरातील सर्व आमदार व माजी आमदारांचे मनःपूर्वक आभार.
या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, पुणे शहरातील युवकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि राष्ट्रहित-समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याचा माझा निर्धार आहे.
मी केवळ अध्यक्ष नाही… मी कार्यकर्ता आहे.
आणि हा कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रहित, भाजप आणि युवा मोर्चासाठी अखंड झटत राहील..! 🇮🇳
– श्री दुष्यंत अनिल मोहोळ
अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@mohol_murlidhar@ChDadaPatil@madhurimisal@PandeRajeshBJP@DheerajGhate@BJP4Maharashtra@BJYM4MH@BJP4PuneCity@bjym4punecity
#BJYM4PuneCity #BJYM #BJP4PuneCity #Pune #PuneCity #BJP #DushyantMohol
Wishing a very Happy Birthday to our guiding light @smritiirani ji
Your journey is an inspiration where compassion meets courage & simplicity meets exceptional leadership
May Mahadev’s blessings always light your path, filling your life with happiness, health, and endless success
Meeting you, @smritiirani ma'am, was an unforgettable experience. Your simplicity, grace, and genuine nature made a lasting impression. It’s rare to meet someone in your position who is so approachable and without any airs of importance. I feel deeply fortunate to have had this +
भाजपा आणि महायुतीच्या सर्व नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचे अभिनंदन आणि सर्वांना भावी यशस्वी कार्यकाळासाठी खूप-खूप शुभेच्छा!
#Maharashtra#VidhanParishad
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्राताई वाघ यांचे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis@ChitraKWagh
#Maharashtra #DevendraFadnavis #VidhanParishad
भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रांत पाटील यांचे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis@ivikrantpatil
#Maharashtra #DevendraFadnavis #VidhanParishad
धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराजजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराजजी यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनियुक्त सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #VidhanParishad
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन जी यांनी अखिल भारतीय बंजारा समाजाचे धर्मगुरू पिठाधीश्वर महंत श्री. बाबूसिंग महाराज राठोड, सौ. .@ChitraKWagh ताई श्री. @ivikrantpatil दादा यांची विधान परिषदेवर नियुक्ती केल्याबद्दल तिघांचे मन:पूर्वक अभिनंदन
मुंबईमधील अरबी समुद्रातील "शिवस्मारक" जानेवारी 2019 सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने होऊ शकले नाही. "शिवस्मारक होऊ नये" म्हणून कोर्टात असीम सरोदे याने याचिका दाखल केली. हा तोच असीम सरोदे जो आजकाल मविआच्या सभांमध्ये भाषण करताना दिसतो.
@KaranMisalBJP#BJP#BJYM#Maharashtra