शिक्षणसेवक नाव घेताच लाचारी,गुलामी,वेठबिगारी केल्यासारखे वाटत असते त्यात तुम्ही मानधन वाढ केल्याचं कौतुकाने सांगता?
डॉक्टरांनी DR ते
शिक्षकांनी "TR "लावावा म्हणजे सन्मान वाढतो शा.निर्णय काढला आणि छातीठोकपने TR हे विशेषण शिक्षकांनी लावावे म्हणता मग यांना शिक्षणसेवक का? रद्द करा
@suvishelke प्रश्न हा आहे की,जर मग मेरिट नुसार भरती करायची अस असते तर मग आरोग्य सेवक 40 % अन् आरोग्य सेवक 50% असे दोन पद का निर्माण केले.काहीतरी फरक असेल ना...
तलाठ्यांच्या जागा २५-३० लाखांचे सौदे करून विकण्यात आल्या, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुरावे दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता फक्त धाराशिव जिल्ह्यातील दोन उमेदवारांना अटक झाली आहे पण तलाठी भरती घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असून न्यायालयीन SIT चौकशी शिवाय सत्य समोर येणार नाही. महसूल विभागाने सरकारकडे SIT चौकशीची मागणी करावी, कोणालाही नियुक्त्या देऊ नये. तसेच आता पार पडलेल्या परीक्षेला कोणताही अर्थ उरला नसून तलाठी पदाच्या परीक्षा तत्काळ रद्द करण्यात याव्यात.
@RVikhePatil@maharevenue@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar .
मा. @mieknathshinde@mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
एखादया विद्यार्थ्याला MPSC परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम (Topper) येऊन सुध्दा नोकरी मिळणार नाही