@TUSHARKHARE14 अमित ठाकरे आजारी असताना मनसे पक्ष कोणी फोडला होता? तरी मनसेच्या कार्यकर्त्यांना उबाठाची बाजू घ्यावी ??
राज ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे. कधीच जातीयवाद करत नाहीत. त्यांनी उचललेले बरेच मुद्दे हे बरोबर असतात.
राऊत सारख्या माणसाबरोबर आता काम करावं लागतंय याचं कारण फक्तं अपरिहार्यता.
@ANI महाराष्ट्र राज्य हे ठाकरे आणि पवारांच्या वडिलांची जहागिर नाही.
यांना असं म्हणायचं आहे का की कधी आंबेडकर महाराष्ट्रात सत्तेत येणार ��ाही?
मग कशाला सकाळ दुपार संध्याकाळ शा. फु. आं. करता?
@RahulGandhi@SachinPilot Then why are you paying Kapil Sibbal and lawyers for?
You lose every case and you even apologise in court. Twice.
Rahul , you are a failure. Please find some other field.
Just because your family holds some cards, you still get chance.
@sagarikaghose@narendramodi@BJP4India सागरिका, You go to Rajyasabha.
You are less bothered about the people who fight elections. They have duty to their people. They have real life problems to solve.
What you have to do? Ask questions? Do some tweet baji.
You have no clue how tought it is to win an election.
@AsimSarode तुमची मुलं कधी उतरणार रस्त्यावर? वागलेंचा मुल��ा पण आहे ना परदेशी? तो उतरतो आहे का रस्त्यावर?
काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा उबाठा. यांच्या सरंजामी नेत्यांची मुलं तर एकतर बाहेर देशात असतात नाहीतर थेट आमदार खासदार. नाहीतर संस्थाचालक.
हे लोक करणार का आंदोलन?