1)घटनात्मक आयोगाची स्वायत्तता जपण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, पण स्वतःला secular समजणाऱ्या राज्यघटना सर्वोच्च मानणाऱ्या राजकीय पक्षांनी/ नेत्यांनी फक्त शे पाचशे मुले जबरदस्ती ने गोळा करून बेकायदेशीर विनापरवानगी केलेल्या आंदोलनास निवडणुकीच्या प्रचारास आल्यावर भेट दे��े
तरी branches पात्र कराव्यात, बाकी देशभरात, बाकी अशा तांत्रिक पदासाठी बाकी एकच प्रकारे असलेल्या branch ला पात्र केले जाते, याला पण करावे, नम्र विनंती.. - संयुक्त राज्यसेवा परिक्षा २०२३. @Drsuvarnas@mpsc_office
Inspector Legal Metrology- या पदासाठी संगणक अभियांत्रिकी म्हणजेच यांनी फक्त computer engineering याला पात्र दाखवत आहे,computer engineering तसेच समान असलेल्या एकाच जातीतल्या सगळ्या शाखा,
Computer engineering- Eligible
Computer Science Engineering - Not eligibility असे दाखवत आहे,
@mieknathshinde आयोगाने ज़ाहीर करताच , “ नवीन अभ्यास्क्रम हा २०२३ पासून च लागू होईल ’’ या मुळे अनेक विद्यार्थी हे नव��नपरीक्षा पद्धती नुसार तयारी ला लागले ;परंतु असा अचानक बदल केल्याने त्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का होणार ? त्यांनी काय करावे ? कोणाला दाद मागावी ? अभ्यास करावा की परत आंदोलन ?
सत्ताधारी तसेच विरोधक -
मध्यम मार्ग mpsc साठी
सारथी,महाज्योती,Barti
मधे प्रशिक्षनासाठी मोठा खर्च karnyapeksha- शासनाने यशदा, पुणे विद्यापीठ, अजून महाराष्टातील शैक्षणि�� संस्था यांच्या सहकार्याने राज्य सेवा प्रशिक्षणासाठी चांगल्या प्रकारचा contebt, व्हिडिओ Lecture तयार करून
@GaneshNeel44@RRPSpeaks मग हे गणित सुटणारच नाही मित्रा कधीच, २०२५ ला पण मेन��स अशीच झालेली असणार ना, तेव्हा पण हाच problem, आणि किती वर्षे याच फेऱ्यात अडजायचे आपण.. या वेळेस ची combine देऊ शकतो ना तू पण.. प्रश्न मी कोणती द्यावी व तू कोणती नकोय हा नाही, बरेच objective करणारे लागले तयारीला, तू पण लागशिल,
स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अधिकारी होऊन प्रशासन,देश बदलण्याची स्वप्न पाहतात.
मग असे विद्यार्थी केवळ परीक्षापद्धतीच्या बदलाला का घाबरतात?
सिलॅबस ९०% सारखाच आहे. फक्त परीक्षेत व्यक्त होण्याचा पॅटर्न बदललाय. समग्र दृष्टीकोन असेल तर पॅटर्नची भीती वाटणार नाही.-एक तज्ज्ञ
#MPSC
#MPSCdescriptive2023
खर म्हणजे जून पासून सगळे अभ्यास करणारे जुने-नवे सगळेच विध्यार्थी नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करत आहेत, आता परत आंदोलन का तर ज्यांनी अभ्यास केला नाही, आणि राजकीय कार्यकर्ते आहेत, एक परीक्षार्थी फक्त mpsc वर विश्वास ठेवून कामाला लागणार, त्याला आयोगाने सूचना,1/4
पुण्यातील क्लास वाले, काही पुस्तकं प्रकाशक यांनी मग काही मुलांना हाताशी धरून आंदोलन चालू झाले आणि त्यात सगळेच सत्ताधारी विरोधक अडकत गेले, मुळात ज्या गोष्टीमध्ये आपला अधिकार नाही, आणि तुलनेने अगदी UPSC पेक्षा ह�� पारदर्शक असलेली आपली mpsc त्यात हस्तक्षेप करणे कितपत योग्य #MPSC 3/4
@RRPSpeaks आणि आयोगाला गृहीत धरून गेल्या 8-9 महिन्यांपासून अभ्यास करणार्या हजारो विद्यार्थ्यांचे काय ? बहुसंख्य नेहमी योग्यच असते असा नियम आहे का? MPSC ला राज्यघटनेने दिलेल्या स्वायत्ततेवर तुम्ही आघात करीत आहात त्याच काय? यात दुसरी बाजू सुद्धा आहे त्याच काय? #MPSCdescriptive2023