लालबाग चा राजा विसर्जित होत नाही.. अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा. जिच्या बापाला लालबाग च्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहानमुली समोर मारतात.. त्या बापलेकी ची माफी मागून जरी लालबाग चा राजा विसर्जित झाला नाही तर... मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबाग च्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झाले आहे.त्याबद्दल मराठ्यांची माफी मागा... सामान्य भक्तांना त्याच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि VIP म्हणून पॉर्नस्टार लोकांना त्याच्यासमोर स्पेशल टाइम दिला.. या बद्दल मंडळाने माफी मागावी सामान्य लोकांची.. पहा लालबाग चा राजा कसा विसर्जित होतो की नाही..
हिन्दी प्रदेशों में मराठी का वैकल्पिक शिक्षण होना चाहिए, इससे हिन्दी का विस्तार होगा। उसके शब्द परिवार का संसार बड़ा होगा। कोई ज़रूरी नहीं कि स्कूल के कोर्स पर ही सारा भार लाद दिया जाए, लोग भी आगे आएँ और मराठी सीखें। मराठी के कई शब्द तकनीकी रुप से कहीं ज़्यादा सटीक हैं। अवधारणाओं को ठीक से व्यक्त करते हैं। वैसे भी महाराष्ट्र के लोग पर्याप्त हिंदी बोलते हैं। हिन्दी के प्रति उनका दुराव नहीं रहा, उनकी ज़मीन से हिन्दी को बड़ा आसमान मिला है। हिन्दी को अनिवार्य करने की राजनीति वहां ले जाने की कोई ज़रूरत नहीं थी। दक्षिण के सहयोगियों से हिन्दी के पक्ष में भाषण दिलाने से कुछ नहीं होगा और न ही हिन्दी में मेडिकल की पढ़ाई के नाम पर दस करोड़ रुपये फूंकने से हिन्दी का भला होगा। मराठी एक समृद्ध और सशक्त भाषा है। इसके साथ नीतियों और बहुमत के दम पर खिलवाड़ नहीं करना चाहिए। ऐसा करने से ही भाषाओं को लेकर टकराव बढ़ता है। भाषा के नाम पर क्या लड़ना या लड़वाना। उस राजनीति का हश्र सब देख चुके हैं। हिन्दी हाथ मिलाने वाली भाषा है। पंजा लड़ाने वाली नहीं। बीेजेपी को इतना समझना चाहिए।
आज १८ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर तिथे जमलेल्या मराठी जनांना संबोधित केलं. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
१) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून महाराष्ट्र सैनिक आनंद साजरा करत होते, तर एक आगाऊ मिठाईवाला म्हणाला की इथे तर हिंदीच चालणार, हे ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिकांनी जे करायचं ते केलं. आता कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच...
त्या अमराठी मिठाईवाल्याने आगाऊपणा केला म्हणून त्याच्या कानाखाली बसली. मग त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला,मोर्चा काढला. मोर्च्या काढणाऱ्या कानाखाली मारली होती का ? अजून नाही मारली आहे.. कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करणार... तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत... किती काळ दुकानं बंद करून राहणार आहात ? शेवटी आम्ही काही घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही भांडण नाहीये तुमच्याशी. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार....
२) राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू. सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर?
३) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रचंड लढा लढला गेला, मुंबईला वेगळे करण्याचा डाव होता तो कोणाचा होता? तर तो काही गुजराती नेते, गुजराती व्यापाऱ्यांचा होता. आचार्य अत्रे यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की वल्लभभाई पटेल ह्यांनी महाराष्ट्राला मुंबई देण्यास प्रथम विरोध केला. आम्ही देशाचे लोहपुरुष म्हणून तुमच्याकडे आदराने पाहत होतो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ? पुढे मोरारजी देसाईंनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे. हे चाचपडून बघत आहेत तुम्हाला... हिंदी भाषा आणून बघायची, मराठी माणूस पेटतोय का बघायचं आणि तो शांत बसला तरी हिंदीची सक्ती करायची. हिंदी भाषा सक्ती ही पहिली पायरी आहे, त्यावर मराठी माणूस शांत बसला तर मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडायची हा खरा डाव आहे. त्यामुळे राज्यातील मराठी माणसांनी सावध राहण्याची गरज आहे. हा डाव अगदी आधीपासूनचा आहे, पूर्वी तो उघडउघड होता, आता थोडा लपूनछपून प्रयत्न केला जातो.
४) जगातील एक मोठं सत्य आहे. तुमची भाषा मेली आणि तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्हाला कोणीही विचारणार नाही... तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन टिकवणं महत्वाचं आहे.
५) फक्त मुंबईत काही झालं तर हिंदी चॅनल्स अजेंडा चालवतात. ही कसली हिंदी चॅनेल्स. ही तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळाने सुरु करतील, 'राज ठाकरेने उगला जहर'... फक्त मुंबईत आणि महाराष्ट्रात काही झालं की कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनातील रागातून ही लोकं पेटून उठतात. २०१८ साली २० हजार बिहारी लोकांना गुजरात मधून हाकलून लावले, तेव्हा बातम्या नाही झाल्या. ज्याने हाकलले तो आज भाजप मध्ये आमदार आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा बिहारी लोकांना हाकलले, एकही बातमी झाली नाही. इथे महाराष्ट्रात एका मिठाईवाल्याच्या कानाखाली बसली तर देशभर बातम्या?
६) मराठी भाषेला अडीच तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. हिंदीला २०० वर्षांचाच. अभिजात भाषेचा दर्जा मिळायला साधारण १४०० वर्षे लागतात. म्हणजे हिंदीला हा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे आहेत, ती भाषा आमच्या मुलांनी सक्तीने का शिकायची?
७) हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह २५० भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी.
८) भाषा कोणतीही वाईट नसते, पण ती भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही. आमच्यावर लादणार असाल तर आम्ही नाही बोलणार. लहान मुलांवर तर नाहीच लादू देणार.
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
@IMPnikitaa एखाद्या विषयात गोल्डमेडल मिळवलेला असो किंवा university टॉपर त्याला सुद्धा MPSC समजायला किमान 1 वर्षे लागत आणि तुम्ही लोक 2-3 तासाच्या कवरेज मध्ये descriptive आणि objective मध्ये मध्ये फरक सांगता राव कमाल आहे..🙉 असो तरही तुमच्या विषयी प्रेम कायम राहील मॅडम 😍😜
@IMPnikitaa तुमच्या बोलण्यावरून च कळतंय, तुम्हाला Mpsc आणि UPSC मधल अंतर काळात नाहीये.
दोन्हीही परिक्षापद्धती त खुप फरक आहे.
तसेच राज्यसेवा objective आणि discriptive मध्ये आहे.
तुम्हाला अस वाटत असेल की एक अभ्यास केला तर तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकता, तर तुमच्या बुध्दीला सलाम.
@IMPnikitaa मला तुमच्या 'धडाडीच्या ' पत्रकारितेवरून अस वाटतंय की , तुम्ही journalism ची परीक्षा पण एका दिवसात पास झाले असाल. कारण पदवी प्रवेशाआधीच् तुमचा 'समग्र दृष्टिकोन' विकसित झाल्याकारणाने 90% syllbus आधीच कव्हर झालेला असेल......
@IMPnikitaa पुण्यात classes चा गल्ला कसा चालतो ना त्यासाठी काही दिवस स्वता फिरा कळेल तुम्हाला..objective मुळे classes वाल्यांचा मुलांना लुटण्याचा गल्ला बंद पडला म्हणून यांची जिव्हारी येते..आज मूल objective मूळे स्वतः घरी अभ्यास करताय..कारण ऑनलाइन मटेरियल उपलब्ध आहे...मी स्वतः mains ला आहे
@IMPnikitaa नवीन अभ्यासक्रमासाठी स्थापन करण्यात आलेल्या चंद्रकांत दळवी समितीचे चे पण म्हणणे आहे की हा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा. २०२२ ची मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ ला झाली तेव्हापासून विदयार्थ्याना नवीन pattern नुसार study करण्यासाठी फक्त ५ महीने...........
@IMPnikitaa कोण आहेत ते विचारवंत नाव पण सांगाचे होते. मॅडम परीक्षा पद्धतीला विरोध नाही आणि कधी असणार पण नाही पण माघील 4 5 वर्षांपासूम लाखो विध्यार्थी जुन्या पद्धतीने अभ्यास करत आहे आणि जानेवारी मध्ये 10 हजार मुलांनी परीक्षा दिली आहे त्यांचा 4 महिन्यात अभ्यास कसा होईल विरोध नाही वेळ हवा 2025
@imshivrajmore पुन्हा बैठक म्हणजे इथे श्रेय वादाचा(राजकारणाचा) मुद्दा उपस्थित होतो.जो २१ feb रात्री ११.४० pm ला झाला अन् एक गट यातून बाहेर पडला पण खर तर विद्यार्थ्याला त्या रात्री काय मिळालं