जा. क्र. 49/2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
COVID 19 मुळे 2020,2021,2022 घेण्यात आलेल्या परीक्षा Overlap झाल्याने परीक्षांच्या प्रतिक्षायादी, अपवाद Consider करून नियमात योग्य ते बदल करून सर्व परीक्षांच्या प्रतिक्षायादी घोषित करण्याची परीक्षार्थ्यांची विनंती आहे.🙏
#MPSC_protest#MPSC_आंदोलन
Objective pattern till 2025.
@BaliramDoley and entire team has started fast until death to avoid injustice to MPSC aspirants.
Let’s support them wholeheartedly and participate in this peaceful protest.
@KunalBhavsar227
@BaliramDoley
#mpsc
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#MPSC
@BaliramDoley सर
तुमचे उपकार आहेत सर्व विद्यार्थ्यांवर
गांधीमार्ग पत्करून तुम्ही मागणी खेचून आणली
गरीब मुलांसाठी उपाशी राहिलात.......
खरंच मानावे तेवढे आभार कमी आहेत
युवांसाठी ८२ वर्षाचा #तरुण मैदानात…
आदरणीय साहेब आज दिवसभर कार्यक्रमात अत्यंत व्यस्त होते. माझ्या मतदारसंघात कर्जतला कार्यक्रम आटोपून साहेब #MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी गेले...
याला म्हणतात सामान्यांसाठी झटणारे असामान्य व्यक्तिमत्त्व…
साहेबांच्या जिद्दीला सलाम!
मरणाच्या दारातील लहान लेकरू म्हणजे mpsc विद्यार्थी आहे.त्याच्या मरणाची वाट पाहणारे गिधाड हे क्लासचालक आहेत अन् फोट काढत बसणारे सरकार आहे .
#mpscdescriptive2025
आदरणीय दळवी सर,माध्यमांमध्ये आपण 25 ची मागणी रास्त आहे अस बोलले होते.यानंतर एकदम गप्प का?
नीलम ताईंच्या मीटिंग मधे आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्याच उत्तर आपण कधी देणार आहात?
@mpsc_office#mpsc_आंदोलन