महापारेषणच्या विद्युत सहाय्यक भरती प्रक्रियेबाबत १००५ वेटिंग विद्यार्थ्यांचे वेटिंग तात्काळ क्लिअर करून लवकरात लवकर नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक व गतीमान पद्धतीने पूर्ण करून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
#mahapareshan #महापारेषण
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 45+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. @Dev_Fadnavis@MeghnaBordikar
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण विभागा मधील विद्युत सहाय्यक पदाचा निकाल जाहीर करावा.
3 वर्षाचे कंत्राटी 1 वर्षाची करावी..!
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 45+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. @Dev_Fadnavis
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. @Dev_Fadnavis@MeghnaBordikar
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. @Dev_Fadnavis@MeghnaBordikar