Journalist & Young Leader working for development of Rural areas.... GAV VIKAS SAMITI is an Social Institute In Thane, Raigad, Ratnagiri & Kolhapur District !
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या महसूल विभागामार्फत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन महसूलविषयक सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वतः मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #RevenueMinister #ChandrashekharBawankule
श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल - रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गोमाता पालन व संवर्धन केंद्रासाठी, यमाई तलावालगतची ३ हेक्टर १२ आर शासकीय जमीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांना महसूल विभागाने मंजूर केली.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पंढरपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासाला नवी गती मिळणार आहे.
धन्यवाद देवेंद्रजी!
रामकृष्ण हरी
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@smcsolapur@Info_Solapur
#Maharashtra #PandharpurDevelopment #ViththalRukminiTemple #PilgrimWelfare #CulturalHeritage #RevenueMinister #ChandrashekharBawankule
भाजपा हे केवळ राजकीय संघटन नाही, तर तो कोट्यावधी देशभक्तांचा परिवार आहे. या परिवाराचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.
आंतरराष्ट्रीय परिवार दिनानिमित्त भाजपा परिवारातील सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा!
#BJPParivar#NationFirst#InternationalDayOfFamilies
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या नूतन प्रदेश कार्यकारिणीत 'युथ आयकॉन' श्री. कृष्णराज धनंजय महाडिक यांची 'भारतीय जनता युवा मोर्चा' महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
#BJYM#bjp4maharashtra
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित नवनियुक्त चिटणीस आ. प्रशांत ठाकूर, सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी खा. धैर्यशील पाटील, आ. महेश बालदी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#BJPParivar #BJP4Maharashtra #Maharashtra
महाराष्ट्र भाजपा प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल विधान परिषद आमदार श्री निरंजनजी डावखरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपला संघटनात्मक अनुभव, प्रभावी नेतृत्व कौशल्य आणि पक्षनिष्ठ कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक सक्षम आणि गतिमान होईल, याबाबत पूर्ण विश्वास आहे.
नव्या जबाबदारीत आपण निश्चितच उल्लेखनीय कार्य कराल, यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@niranjandtweets
भाजपा हीच माझी ओळख !
२५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान दिलं, आयुष्याच्या वळणावर मार्गक्रमण करण्याचं ध्येय दिलं, जगण्याची दिशा दिली. आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचारधारेचे रक्षण केले तर विचारधारा तुमचे रक्षण करेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.
पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ तसेच लोकांचे शुभाशीर्वाद हेच माझे बलस्थान आहे आणि त्याचसोबत सर्वांचे प्रेम आणि विश्वास या शिदोरीच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचा स्नेह, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, ही संघटनेची ताकद आहे. अशी ताकद भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन ही ग्वाही देतो.
माझ्यावर विश्वास दाखवून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माझ्या हाती सोपवल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय मंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजपा परिवारातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPPradeshadhyaksh #BJP4Maharashtra #AaplaRavi #RavindraChavan4BJP
भाजपा हीच माझी ओळख आहे, याचा सार्थ अभिमान आहे !
"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले.
या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज केंद्रीय मंत्री आदरणीय किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत.
यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#BJPPradeshadhyaksh #BJP4India #BJP4Maharashtra #AaplaRavi
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@cbawankule
सत्तालालसा, भ्रष्टाचार आणि अहंकार हीच काँग्रेसी वृत्ती ! या वृत्तीचे सर्वात मोठे विद्रूप दर्शन घडले ते २५ जून १९७५ च्या मध्यरात्री, जेव्हा काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली.
सत्तालोभापोटी सुरू झालेलं ते काँग्रेसचं भारतविरोधी षडयंत्र तब्बल २१ महिने चाललं. या काळात काँग्रेसने सत्ताबळाचा दुरुपयोग, सर्वसामान्यांवर अत्याचार, दडपशाही आणि हुकूमशाही यांची परिसीमा गाठली.
आज त्या भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या काळ्या कालखंडाची पन्नाशी उलटली असली, तरीही आणीबाणीची ती जखम भारत कधीही विसरला नाही, विसरणार नाही !
#Emergency #Emergency1975 #DarkDaysOfEmergency #SamvidhanHatyaDiwas
@PratapSarnaik विठ्ठलवाडी डेपोची आजरा बस जी काही कारणास्तव पाच तास उशीरा धावत आहे. त्याबाबत विठ्ठलवाडी आणि आजरा डेपो प्रवाशांना काहीही माहिती देत नाहीत. सकाळी 9 पासून ही पोस्ट लिही पर्यंत प्रवाशी रस्त्यावर उभे आहेत. खाजगीकरण करा तरच सुधरेल स्थिती...
Congratulations Bharat!
Rising to become the world’s 4th largest economy is a remarkable achievement born from years of perseverance, bold reforms, and the spirit of every citizen.
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi ji, this milestone signals a new era of growth and global leadership.
#IndianEconomy #NitiAyog #EconomicGrowth
#India4thLargest #PMModi
ज्यांना @ubatha स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही; अशा @rautsanjay61 सारख्या मूर्खांनी @narendramodi यांना देशाच्या संरक्षण विषयांमध्ये अक्कल शिकवू नये ! राऊतानी पगारइतकेच बोलावे आणि त्यांच्या पक्षाची फाटलेली शिवायचा प्रयत्न करावा...