तक्रार क्र.६२ कुर्ला(एल विभाग)मुंबई
रामजीवा चाळ गेल्या पाच दिवसांपासून पाण्याखाली आहे.१८मराठी कुटुंबे भीतीच्या वातावरणात जगत आहेत.मेरू डेव्हलपर यांच्या भिंतीमुळे गेल्या चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याची तक्रार.आपत्ती व्यवस्थापन विभाग व मुंबई महापालिकेने पाहणी करून मदत करावी
आमच्या परिसरातील कचरापेटी पूर्णपणे भरलेली आहे. आज सकाळपासून कचरा उचलण्यासाठी BMC ची गाडी आलेली नाही. त्यामुळे कचरा कचरापेटीच्या बाहेर साचत असून दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत आहे.
कृपया तातडीने याकडे लक्ष देऊन कचरा उचलण्याची व्यवस्था करावी.
📍 - Jankalyan CHS, HPK marg
मदरसे बंद झाल्याशिवाय धर्मांधता संपणार नाही. कारणे काहीही असोत सरकारी शाळा बंद होतात तर मदरसे का नाही? मदरसा बंदीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन देशव्यापी आंदोलन उभे करावे. ज्याची दखल सरकारला घ्यायला भाग पडेल. #हिंदू_दबावगट
कुर्ल्यातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा, कुर्ला प. समिती तर्फे तयार केलेल्या चैत्र ते फाल्गुन अशा हिंदू दिनदर्शिकेचे मुंबईच्या महापौर मा. रितू ताई तावडे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी टिळकनगर चे नगरसेवक मा.सुषमजी सावंत देखील उपस्थित होते.
सरकारला फक्त हिंदु धर्मातच भोंदूगिरी चालते असा गैरसमज कोणी करून दिला आहे ? आणि सामाजिक न्याय विभागाला व्याघ्रचर्म दाढी मिशा रुद्राक्ष परिधान करणारा हिंदू साधूच फक्त भोंदू दिसतो का ?
अन्य धर्मातील मौलवी , फादर भोंदुगिरी करताना तुम्हाला दिसत नाही का ? जाहीर निषेध
The electrical cable work in the Jankalyan Society Kurla (W) Passage on HPK Marg has been stopped since last month. The residents are having to bear the hardships. The work should be completed as soon as possible.@mybmc@mybmcWardL@TataPower@Adani_Elec_Mum@MumbaiPolice
@CPMumbaiPolice@KurlaPS@mybmc@mybmcWardL@DevreMagan
आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा कुर्ला पश्चिम येथे फेरीवाल्यांनी बसायला सुरुवात केली आहे.
फेरीवाल्यांच्या इतक्या मगरूरीवर प्रशासनाने डोळे बंद ठेवायची भूमिका का घेतली आहे याबाबत खुलासा करावा ही विनंती.
@CMOMaharashtra@MumbaiPolice@MTPHereToHelp@mybmcWardL
कुर्ल्यातील सामान्य रहिवासी वर्ग या बेकायदेशीर अतिक्रमण व वाहतूककोंडीने त्रस्त; मुस्लिम टोळक्यांची दादागिरी युवकांना जीवाचा धोका ठरली आहे.
आज या घटनेत पीडित असीम सिंहासोबत त्यांचे बंधू आणि एक जण गंभीर दुखापत झाले आहेत.
ज्या बांगला देशासाठी शेकडो भारतीय सैनिक हुतात्मा झाले त्याच बांगलादेशातील हिंदूंची आज दिवसाढवळ्या हत्या होत आहे.भारत सरकारने वेळीच कारवाई केली नाही तर हिंदूंचे जगणेही कठिण होईल.
#SaveBangladeshiHindu@PMOIndia@rashtrapatibhvn
@mybmcWardL@ANILGALGALIRTI@mybmc@MPLodha L वॉर्ड महानगर पालिके चा ढिसाळ कारभार, मॅच फॅक्टरी लेन रस्त्याचे काम सुरू आहे मागील दोन दिवसांपासून कचरा व्यवस्थापन ने कचरा उचलला नाही लोकांना चालण्यासाठी सुद्दा रस्ता नाही पूर्ण घणीचे साम्राज्य पसरले आहे यावर त्वरित कारवाई करावी
@mybmcWardL गेल्या वर्षभरात आम्हा नागरिकांना असे निदर्शनास येते की मॅच फॅक्टरी रोडवरील कचरा अनेक वेळा उचलला जात नाही. तर लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट लावून आम्हाला ह्या दुर्गंधी पासून मुक्त करावे ही विनंती
जनकल्याण हौसिंग सोसायटीOmkar Meridia मॅच फॅक्टरी लेन कुर्ला प.येथील गेल्या चार दिवसापासून कचरा उचलला जात नाही आहे. गाड्यांच्या यातायात मुळे कचरा रोडवर पसरला आहे. आम्हा नागरिकांना ह्या दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. शिवाय ह्या घाणीमुळे वाहतूक कोंडी ही होत आहे. त्वरित कारवाई करावी
अल्पसंख्यांक असल्याच्या नावाखाली सरकारी अधिकारी होण्यासाठी भारताकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती धर्मांध समाजाकडून काढून घेणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे !!
संघाला विरोधाची सवय गेली 100 वर्षे आहे. कोणी विरोध केला म्हणून संघकार्य थांबत नाही आणि संघ बंद होत नाही.संघाचे राष्ट्रकार्य शेकडो संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरात झिरपते आहे.
ले चले हम राष्ट्र नौका को भंवर से पार कर
केसरी बाना सजाये वीर का श्रृंगार कर..!
आधुनिक भारताचे पंतप्रधान माननीय Narendra Modi श्री. नरेंद्र दामोदरदास मोदीजी आपणांस अमृत महोत्सवी जन्म दिवसाच्या अभिष्टचिंतन व राष्ट्र सेवाभर शुभेच्छा 💐
##ModiAt75#अमृतमहोत्सव#HappyBirthday