Tribute to #JawaharlalNehru ji, first prime minister of India, on his birth anniversary. And here is @DrKumarVishwas’s short opinion about his contribution in making modern India. 🇮🇳
काँग्रेस ने मागच्या 5 वर्षात काय केल आणि काय करणार हे राहुल गांधी छत्तीसगड,राजस्थान मध्ये सांगत आहेत. मध्यप्रदेश, तेलंगणा मध्ये काय करणार हे सांगत आहेत.
भाजप मात्र काँग्रेस,गांधी, नेहरू याच्या पुढे जाऊच शकत नाहीत.
@mumbaitak शिवसेनेचा कमी.. मोदी साहेबांचा जास्त वाटत होत. आजच्या दिवशी बाळासाहेब शिवसेनेबद्दल आणि विरोधकांबद्दल बोलायचे पण मित्र पक्षांबद्दल कधी बोलले नाहीत. परंतु आज मुख्यमंत्री काका भाजपाची वाह वाह करत होते परत.
मोठा शून्य.