@dvkesarkar आदरणीय शिक्षण मंत्री साहेब शिक्षण सेवक रद्द करण्याबद्दल चा निर्णय आपल्यासारखा धाडसी साहेबच घेऊ शकता आम्हाला सर्वांना ठाऊक आहे तरी आम्ही सर्व शिक्षण सेवकांना आपण न्याय द्याल ही आशा 🙏
#शिक्षण_सेवक_रद्द_करा
🚩 *एक मराठा लाख मराठा🚩*
*मराठा योध्दा मा.श्री. मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यात कोठेही मराठा बांधवांवरती पडलेली आंदोलनातील केस स्वतःच्या खर्चाने लढण्यास तयार आहे*
Adv . संतोष भोसले (साहेब)*
*सरकोली*
*मो.नं. 7743863777*
#मराठा
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी लोकांना आणायला गेलेल्या बस रिकाम्याच परत पाठविण्यास सुरवात. जिल्ह्यात गावोगावी सुमारे एक हजार बस. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभेवर बहिष्कार असल्याचे सांगून त्या परत पाठविल्या जात आहेत.
Abusive language ‼️‼️
Muslim man threatens a govt official with a knife for disconnecting electricity over non-payment of Electricity bill.
Average dara hua Musalman from old city Hyderabad.
मायबाप सरकार, किमान थट्टा तरी करू नका...
तलाठी, वन रक्षक सारख्या परीक्षेसाठी आकारले जाणारे शुल्क हजार रुपयांवर आणले गेले आहे. आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण - तरुणींनी इतकी रक्कम आणायची कोठून? इथं शेतकरी वर्षभर रक्ताचे पाणी करूनही त्याच्या पदरी कुटुंबाचा गाडा चालेल इतकाही दमडा पडत नाही. त्या शेतकऱ्यांच्या लेकरानी बापाकडे कोणत्या तोंडाने एखाद्या परीक्षेसाठी इतकी रक्कम मागायची? ५० हजारांची फिस क्लासला भरतात, असे तुम्ही म्हणता. त्याचे रिपोर्ट तुमच्याकडे आहेत म्हणता. तसे रिपोर्ट आमच्या ग्रामीण भागाचेही करा महोदय. इथलेही वास्तव येवू द्या समोर. किती तरुण इतके पैसे भरून क्लास करीत आहेत, हेही महाराष्ट्राला कळू द्या.
शेतकऱ्यांचे सरकार म्हणवून घेताना नापिकी, दर शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्याकडे सोयीस्कर डोळेझाक करता. अगदी तसेच निव्वळ परीक्षा शुल्क नसल्याने स्पर्धेबाहेर फेकली जात असलेल्या शेतकऱ्यांच्या लेकराकडेही असे थातुर मातुर उत्तरं देऊन दुर्लक्ष करणे किती योग्य वाटते?
आज हिशोब सांगताय, उद्या तरुण हिशोब करतील....
@Dev_Fadnavis@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm