@pravin__writes ट्विट डिलिट केल.. ह्यांच्यापासून अशी अपेक्षा ठेवणं म्हजे स्वतःला स्वतः फसवण आहे.. त्यांनी स्वतः दंडे खाल्ले तरी ते म्हणतील, हा शिस्तीचा प्रसाद आहे.
Ordered on 12 July. Since 16 July it keeps showing “Arriving Today.”
Tracking ID: 13372283989610
No call, no delivery attempt — yet falsely marked as “Delivery Atteempted ”!
Now being told to travel to a nearby village to collect it.
@jogalshailaja पडळकरला. समर्थन देण्याचा मार्ग..छान.. आहे. हीच जादू आहे.. भाषेची... आपल्या भावांनाना फक्त.. थोडं इन्क्रीपशन देऊन.. थोडा मार्ग वेगळा निवडून. उद्देश तोच, फक्त रस्ता नवा.. तसा मला सुद्धा.. ह्या बाजारूची कीव नाही. पण तुमच कुतूहल वाटतंय.
@girish_bhau@girish_bhau हे असले संस्कार..... तुमच्यावर.... कोणीही केले असतील....माहीत नाही.. पण तो अव्वल दर्जाचा नीच असेल एवढं नक्की.... स्वतःची काळजी घ्या.... असला लंपट पणा चांगला नाही...