अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत��री @Dev_Fadnavis यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.
मनमानी कारभार करून अनेक जागा काबीज केलेल्या आहेत म्हणून कागदपत्रे मागवली असता अशी टाळा टाळ केली जाते यांच्यावर 420 अनुसरून गुन्हे दाखल झाले पाहिजेत @girishdmahajan@CMOMaharashtra
Sub Divisional Office https://t.co/5zhRS6m8Gp via @TWITTER_HANDLE
#स्वराज्य च्या वेबसाईट व सदस्य नोंदणीचा विजयादशमी निमित्त शुभारंभ करण्यात आला.
या वेबसाईटला अवश्य भेट द्या :
https://t.co/A13LINeHab
• स्वराज्य विषयी कोणत्याही माहितीसाठी संपर्क क्र. +91 9322801060
मा.मुख्यमंत्री साहेब हेच का हिंदुत्व..?
गुरुपोर्णिमे निमीत्त लावलेला भगवा ध्वज प्रशासनाने काढल्यामुळे पाच वाजल्या पासुन पावसात ठिय्या देणारे शिवभक्त अजुनही बायका पोरांसोबत रस्त्यावर आहेत तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही
#जाहिरनिषेध