हेगडेवार, बाळ ठाकरे, नथुराम गोडसे, गोलवलकरांचा महाराष्ट्र.
बाबासाहेबांना निवडणुकीत कधीच निवडून न देणारा महाराष्ट्र.
पानसरे, दाभोलकर, यांच्या हत्या करणारा महाराष्ट्र.
विद्यापीठाच्या नावात बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जोडले म्हणून हिंसाचार करणारा महाराष्ट्र.
महाराष्ट्र दिन चिरायू होवो
Dr. Babasaheb Ambedkar यांच्या विचारांचा पहिला प्रकाश पुण्यातून झळकला... आणि आज तो प्रकाश जगभर पसरलाय !
ज्ञानासाठी लढणारा योद्धा, समतेसाठी आयुष्य अर्पण करणारा महान नेता...
ही फक्त जयंती नाही, हा ज्ञानाचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे !
जय भीम !