प्रथम द्वितीय आणि enggering च्या 3yer विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द असुन ही त्याचे परिक्षा शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची लुट करताय हे कसल शिवशाही सरकार त्वरीत परिक्षा शुल्क माफ करा
सर्व विद्यापीठाना सुचना द्याव्यात हि विनंती @supriya_sule@AUThackeray@TanpureSonali@prajaktdada
परिक्षा शुल्क माफ करण्याच्या विषयात
@samant_uday तुम्ही सकारात्मक नाही हे गेले महिनाभरापासुन विद्यार्थी पाहत आहे
गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन काय करणार अश्या महामारीच्या संकटात सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना लुटू वाटते कीती दुर्दैवी आहे
@prajaktdada@sbegde50
@PAHSolapurUni विध्यापीठाने परीक्षा शुल्क संदर्भात 19 तारखे पर्यंत निर्णय घेऊ या दिलेल्या शब्दाला जागा अन्यथा @mahaabvp@sbegde50 आम्ही दिलेल्या शब्दाला जागणार.... 20 तारखेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याी विध्यापीठात आंदोलन करणार... चलो सोलापूर विद्यापीठ
#refundexamfees
@PAHSolapurUni विध्यापीठाने परीक्षा शुल्क संदर्भात 19 तारखे पर्यंत निर्णय घेऊ या दिलेल्या शब्दाला जागा अन्यथा @mahaabvp@sbegde50 आम्ही दिलेल्या शब्दाला जागणार.... 20 तारखेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याी विध्यापीठात आंदोलन करणार... चलो सोलापूर विद्यापीठ
#refundexamfees
@samant_uday साहेब गेले 1महिना झाले विद्यार्थी न्याय मागतायत आपण थोडे हि लक्ष देत नाही ह्यावरून आपले खोटे विद्यार्थीहित लक्षात येत शिक्षणमंत्री पदाची थोडी किंमत ठेवा विद्यापीठ परिक्षा शुल्क घेऊन आर्थिक लुट करतायत आपण कुठे गायब आहात परिक्षा शुल्क माफ करा @PAHSolapurUni@sbegde50
गोरगरीब विद्यार्थ्यांची जाण नसलेल्या विद्यापीठाला आज विद्यार्थी आक्रोश बघुन विद्यार्थ्यांची जाण येईल अशी अपेक्षा आहे
राज्य सरकार ला विनंती आहे आपण गोरगरीब विद्यार्थी मित्रांचा प्रश्न मार्गी लावावा
परिक्षा शुल्क हे माफ झालेच पाहिजे
@sbegde50@jdevdatt@SinghkiRay@samant_uday
आणि कंत्रावर कामावर असलेल्यांचा पगार काय परिक्षा शुल्काच्या माध्यमातून करता का नेहमी कारणे देऊन विद्यार्थ्यांची लुट करू नका आणि खोटी विद्यार्थी हिताच्या बाते करू नका परिक्षा शुल्क माफ करा अन्यथा हि छात्रशक्ती विद्यापीठाच्या दारात येऊन धडकेल
@SakalSolapur@MrunaliniFadna5
अजुन कीती विद्यार्थ्यांना लुटनार तुम्ही लोक
गेली कित्येक दिवस झाले परिक्षा शुल्क माफ करावे म्हणून अभाविप संघर्ष करत आहे
महाविकास आघाडीतल्या गप्प बसलेल्या विद्यार्थी सघंटनेना जरा लाजुन तरी सरकार ला परीक्षा शुल्क माफ करायाचा सांगा
@SardesaiVarun@RRPSpeaks@satyajeettambe
विद्यापीठाने एकदा सांगाव की परिक्षा शुल्काच्या माध्यमातून लुट करून आम्ही सरकारच्या तिजोरी भरण्याचे काम करतोय गोरगरीब विद्यार्थी मित्रांना कळू द्या की सरकार किती लुटारू आहे गोरगरीब विद्यार्थीचे काय देण घेण नाही म्हणून यांना @PAHSolapurUni@samant_uday@Jayant_R_Patil@sbegde50
महाविकास आघाडीतल्या विद्यार्थी संघटनेला विद्यार्थी मित्रांची परिक्षा शुल्क माफ होऊ नये असे वाटत आहे सत्तेत असुन हि विद्यार्थी मित्रांना न्याय देण्यासाठी एक ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत विद्यार्थी मित्रांना लुटून त्यांच्या पैस्यावर मंत्र्यांना नवीन गाड्या घ्यायच्या आहेत का
ABVP Maharashtra State Secretary Shri.@sbegde50 wrote a letter regarding reduction of fees to the Chairperson of Fees Regulating Authority, Maharashtra State.
#ReduceClgFees#RefundExamFees
आपण म्हणत आहात परीक्षा शुल्क रद्दचा निर्णय झाल्यास माघारी करू पण विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी सांगतोय परिक्षा नाही तर परिक्षा शुल्क देणार नाही व ज्यांनी दिलंय ते माघारी घेणारच लवकरच विद्यार्थी विद्यापीठाला हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडेल