ये विज्ञापन #Myntra कर रहा है कितना आसान है ना भा��त जैसे लोकतांत्रिक देश में बहुसंख्यक हिंदुओ कि भावनाओं को ठेस पहुंचाना😡😡 जनता से अपील है #Myntra जैसी कंपनियों का बहिष्कार करे और सरकार पर दबाव बनाए कि इन कंपनियों पर कारवाई करे..!
@myntra
@Awhadspeaks खरी लोकशाही महाराष्ट्रात आहे. ठाकरे सरकार वर टीका केली की लगेच घरातून उचलून बंगल्यावर मालिश करायला घेउन जातात..... ओ आवहाड साहेब खरंय ना हे???
वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत 🤣😂
कारण
मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून
सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू
मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या
वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
ED has attached assets worth Rs. 2.21 Crore of Wasim Rahaman S/o Abdul Rahaman in a case involving smuggling of protected wild life animals. The attached assets are in the form of Land, Flat & Bank balance.
या केस संदर्भात SP सर व केस चे IO यांच्याशी तसेच परीवार सदस्यांच्या संपर्कात आहे
एकुण ६ आरोपी आहेत त्यातले ३ ते ४ जण पकडले गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली असून इतरांना शोधण्यासाठी टीम पाठवण्यात आली आहे
निश्चीत पूजा ला न्याय मिळेपर्यंत केस वर पुर्ण लक्ष आहे 🙏 @NagarPolice
मा. देवेंद्रजींसमवेत पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा !
मा. मुख्यमंत्री आणि संवेदनशील विरोधीपक्ष नेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भागातील पुरग्रस्त गावांच��� पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.पलुस तालुक्यातील नागठाणे,सूर्यगाव,अंकलखोप,भिलवडी, माळवाडी,औंदुबर येथे भेटी दिल्या