"लाडकी बहीण" योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार, आत्मविश्वास आणि स्वावलंबन दिले. महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारे मा. देवेंद्रजी फडणवीस यांना ५६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या देवाभाऊंना ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना ५६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
स्व. गंगाधरराव फडणवीस.....
संघटनेसाठी आणि विचारधारेसाठी घरादारावर नांगर फिरवला , आणीबाणी चे काळात १९ महिने तुरुंगवास भोगलेले एक स्वातंत्र्य सैनिक.
कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@Dev_Fadnavis
भारतातील राजकारणात हिंदूंना किंमत नव्हती परंतु २०१४ नंतर मात्र चित्र पालटले अन् हिंदूंची एकता आणि निर्माण झालेली हिंदूंची राजकीय शक्ती यामुळे आज हिंदूंना जागतिक स्तरावर मान सन्मान मिळत आहे. हे घडलंय ते ह्या माणसामुळे-राजमान्य राजश्री नरेंद्र दामोदरदास मोदी
#HappyBirthdayModiji
जय शिवराय नवरात्र उत्सव मंडळाचा #स्वातंत्र्य_दिन#ध्वजारोहण निवृत शिक्षक श्री. जाधव गुरुजी यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन आणि सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतंत्र भारतातील पहिले भ्रष्टाचार प्रकरण ठरलेल्या नेहरू सरकारच्या डिफेन्स जीप घोटाळ्या पासून सोनिया गांधी सरकारच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारापर्यंत आणि इंदिरा गांधी सरकारच्या एचडीडब्ल्यू पाणबुडी व्यवहारापासून ते राजीव गांधी सरकारच्या बोफोर्स घोटाळ्यापर्यंत, प्रत्येक संरक्षण खरेदीमध्ये काँग्रेस पक्षाने दलाली खाल्ली! अश्या 'डिफेन्स भ्रष्टाचारात' आकंठ बुडालेल्या काँग्रेसने मात्र वाजपेयी सरकारच्या काळात जॉर्ज फर्नांडिस आणि मोदी सरकारच्या काळात मनोहर पर्रिकर यांच्या सारख्या अतिशय नॉन-करप्ट, राष्ट्रनिष्ठ लोकांवरच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले! डिफेन्स जाऊद्या, एक प्रदीर्घ पण अतिशय निष्कलंक राजकीय जीवन जगलेल्या या लोकांनी आपल्या आयुष्यात कधी पाच पैश्यांचाही भ्रष्टाचार केला नव्हता.
भारताने 2014 नंतर 'मेड-इन-इंडिया' या मंत्राचा वापर करत देशातच अनेक शस्त्रे विकसित केली, वर्ल्ड-क्लास संरक्षण प्रणाली तयार केल्या, मिसाईल डेव्हलपमेंट मध्ये गरुडझेप घेतली आणि डिफेन्स स्टार्ट-अप इकोसिस्टिम पण उभी केली. त्याव्यतिरिक्त, याच दशकात जे अनेक G2G व्यवहार करण्यात आले, त्यात मनोहर'भाई' यांच्यामुळे राफेल आणि S-400 व्यवहार पण झाले होते. हे व्यवहार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असल्याने त्यात कोणी दलाल नव्हतेच. दलाल नसल्याने या व्यवहारांत एक रुपया पण भ्रष्टाचार झाला नाही, ज्यामुळे आज S-400 असो की राफेल, हे 'प्रॉडक्ट' आज आपल्याला संपूर्ण व्हॅल्यू फॉर मनी (VFM) देत आहेत. 'भाईंच्या' राफेल आणि S-400 मुळे आज भारतीय सैन्यदल अक्षरशः 'भाई'गिरी करू शकत आहे.
स्व.मनोहर 'भाई' पर्रीकर यांना कोटी कोटी नमन..🙏🏼
जय हिंद 🇮🇳
धर्म बघून वस्तू खरेदी करा म्हणाले तर आम्ही सांप्रदायिक...
अन् #धर्म बघून गोळ्या घातल्या तरी आतंकवादाला धर्म नसतो...
#सर्वधर्म_समभाव म्हणजे हिजड्याची लक्षणे