नमस्कार मित्रांनो गेली 17 वर्ष एबीपी माझा बरोबर सुरू असलेला प्रवास आज थांबला. महिनाभरापुर्वीच विचारपुर्वक हा निर्णय घेतला होता. एका नव्या वाटेवर लवकरच पुन्हा भेटूया…
बीसीसीआयचा सचिव असलेल्या जय शहाने भारतीय राष्ट्रध्वज हातात घेण्यास आजच्या सामन्यात नकार दिला.
आणि याचे वडील देशातील लोकांना देशभक्ती शिकवतात.
Such a shame
बंगळुरू महापालिकेने तीन दिवसात 50 हजार खराब झेंडे वापस केलेत.
हे एकट्या महापालिकेचा आकडा आहे.देशभर हा आकडा किती तरी मोठा असेल.
राष्ट्रध्वजाचा असा बाजार मांडून त्याचे मूल्य कमी होताय, पण इव्हेंटच्या नशेत असणाऱ्या याच्याशी काही घेणं देणं नाही 😕