ज्ञान देणारा शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, तर राष्ट्राच्या भवितव्याची पायाभरणी करतो.
उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात आपल्या ज्ञान, संशोधन आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या देशातील २१ गुरुजनांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
महाराष्ट्रातून डॉ. विक्रम विशाल (आयआयटी, मुंबई), डॉ. संदीपान नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) आणि डॉ. अमर ताकसांडे (जेएनएमसी, वर्धा) यांची झालेली निवड विशेष आनंद आणि अभिमानाची आहे.
शिक्षक दिनानिमित्त, ५ सप्टेंबर २०२६ रोजी आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावणाऱ्या या तिन्ही गुरुजनांचे तसेच देशभरातील सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या ज्ञानसाधनेला आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
#NationalTeachersAward #TeachersDay #शिक्षकदिन #राष्ट्रीय_शिक्षक_पुरस्कार #शिक्षण #महाराष्ट्र
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी
पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे.
तुम्ही ज्या विधानसभा मतदार संघात आहात त्याची माहिती भरा.
कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
https://t.co/g22bWpP1iH
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://t.co/3KtVK0a77I या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MahaDGIPR
ध्वज तेजाळुनी स्वातंत्र्याचा,सुर्य सांगतो त्रैलोक्याला युग निर्माता महाराष्ट्राचा,आज छत्रपती शिवाजी महाराज राजा झाला..राजा झाला...
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलवंत सिंहासनाधिश्वर
राजा श्री शिवछत्रपति की जय...
#छत्रपतीशिवाजीमहाराज#ChatrapatiShivajiMaharaj#ShivRajyabhishek
AI ने बनवला डोळ्यांचे पारणे फेडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा! 🧡🚩
व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 🫡
(व्हिडिओ क्रेडिट- सुशांत चव्हाण)
#शिवराज्याभिषेकसोहळा
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत
#राजाशिवाजी
१ मे, २०२६
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
विनम्र अभिवादन ।
जे मृत्यूला न घाबरता अन्यायाविरुद्ध संघर्ष करतात, ते मृत्यूनंतरही जिवंत असतात. महामानव त्यांच्या विचारांच्या आणि कार्याच्या रूपाने कायम जिवंत असतात. जनसामान्यांचे कायम स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजीमहाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!*
स्तब्ध झाले मन,
निशब्द झाल्या व्यथा...
होऊनी लीन तव चरणी
जगा सांगेन तुमच्या पराक्रमाच्या गाथा....
स्वराज्यनिर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.
#chatrapatishivajimaharaj#छत्रपतीशिवाजीमहाराज
युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुणांचे बीजारोपण शिवरायांमध्ये करणारे स्वराज्य संकल्पक, मातब्बर योध्दे, रणधुरंदर श्रीमंत शहाजीराजे भोसले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#ShahajiRajeBhosale
Another school, similar scenes.!!!🧡🙏🏻
Kamareddy kids are showing the way to the nation in expressing s gratitude and love towards Chatrapati Sambhaji Maharaj 🫶🏻🥹
#Chhaava