नागेश पाटील आष्टीकर हे ठरवून सगळ्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटते की ते सगळ्यात मोठे तीसमार खान आहेत. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या आणि संजय देशमुख यांच्या चाललेल्या जेवणावेळी अगदी परवाच्या रात्री ओव्हरस्मार्ट बनत त्यांनी मला आणि पक्ष नेतृत्वाला केलेला कॉल हे सगळं आम्ही समजून उमजून आहोत. या सगळ्या कॅम्पेनचे कॅप्टन संजय देशमुख तर वाईस कॅप्टन नागेश आष्टीकर आहेत.
@rautsanjay61@AUThackeray
दिल्ली में 31 जनवरी 2024 EVM के खिलाफ महामोर्चा के लिए विचार विमर्श करते हुआ मान्यवर राजेंद्रपाल गौतम साहब और मान्यवर वामन मेश्राम साहब ..
#SupportMahaRally_AgainstEVM