शिक्षकांचे प्रश्न सोपे नसतात. पण मार्ग काढता येतो. महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी, शि���्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर्थिक प्रश्न सोडवायचे म्हणजे राज्य सरकारवर बोजा पडत असतो. गेले दोन-तीन वर्षे राज्य सरकारवर संकटावर संकटं येत आहेत.
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच व स��नुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
कोरोना, अतिवृष्टीचं आणि दुष्काळाचं संकट या साऱ्या संकटांवर राज्य सरकारने मार्ग काढला. आता परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर आता मार्ग काढता येऊ शकतो. महाराष्ट्रात आता कुठेही गेलो तर माझ्या हातात शासकीय व शैक्षणिक कर्मचाऱ्यांकडून निवेदन मिळतं.
" 'ना_ना' नाम सुनकर 'नेगटिव' समझे थे क्या.?
निगेटिव नहीं, बिल्कुल पॉजिटिव हैं मैं...
पेंशन दिलाए बगैर अपुन रुकेगा नहीं साला.."
~ नाना... नाना पटोले...
@NANA_PATOLE
Love you नाना साहेब.!❤🙏🙏
https://t.co/8V4xTqDrip
@abpmajhatv@PawarSpeaks@TV9Marathi@zee24taasnews@lokmat
" 'ना_ना' नाम सुनकर 'नेगटिव' समझे थे क्या.?
निगेटिव नहीं, बिल्कुल पॉजिटिव हैं मैं...
पेंशन दिलाए बगैर अपुन रुकेगा नहीं साला.."
~ नाना... नाना पटोले...
@NANA_PATOLE
Love you नाना साहेब.!❤🙏🙏
https://t.co/8V4xTqDrip
@abpmajhatv@PawarSpeaks@TV9Marathi@zee24taasnews@lokmat
कितना अहंकार है मुख्यमंत्री जी को।अब तो क�� से कम जयचंद कर्मचारियों को शर्म आनी चाहिए, अब तो आँखे खोलो , NPS को बढ़ावा देने वालों की जयचंदी करना छोड़ो व पुरानी पेंशन बहाली वाले अपने साथियों के साथ आकर बुढ़ापे की लाठी को बहाल कराओ।
#पुरानी_पेंशन_बहाल_करो
मध्यप्रदेश राज्य विधानसभा मध्ये काँग्रेस कडून जुनी पेंशन लागू करण्यासाठी खूप मोठी हंगामा केल्याची बातमी आहे, आपण ही नैसर्गिक न्यायाची बाजू घेत विधानसभेत हल्ला बोल करावे ही विनंती
#ThanksNanaPatole ji
💥महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष का पुरानी पेंशन पर लगातार तिसरे दिन आज 3रा बयान.
"राजस्थान और छत्तीसगढ़ के समान महाराष्ट्र में भी पुरानी पेंशन योजना लागू हो इसलिए कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र में आज पहल की है.."
~नाना पटोले
@aajtak@Aamitabh2@ashokgehlot51
सर्वसमावेशक नेतृत्व ना��ाभाऊ पटोले आपणास पुढील राजकीय जीवनासाठी प्रांजळ शुभेच्छा🌹 मृत कर्मचारी बांधवांच्या कुटुंबांना न्याय मिळाल्यास निश्चितच आपल्याला त्यांच्या प्रांजळ शुभेच्छा असतील
💥Big Breaking💥
महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे जुनी पेंशन बाबत खुप मोठे स्टेटमेंट..
आदरणीय@NANA_PATOLEसाहेब आपले खुप२आभार🙏
आता आपले मुख्यमंत्री@OfficeofUTसाहेब व उपमुख्यमंत्री@AjitPawarSpeaks दादा यांच्याकडूनही लवकर घोषणा व निर्णय होवो हीच अपेक्षा.धन्यवाद!