छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... हिंदवी स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि मराठी मातीसाठी! 🚩🔥
अजय-अतुल आपल्या सुरांनी सजवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम! 🔥
सादर करीत आहोत, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती' 🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसूझा
‘हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार‘ 🚩
‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
मराठी, हिंदी आणि तेलुगू
https://t.co/OyudC9ni4I
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान.
आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.
हर हर महादेव.
https://t.co/wH2UMUk7Z7
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत
#राजाशिवाजी
१ मे, २०२६
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
#WATCH | #OperationSindoor, Col. Sofiya Qureshi says, "Operation Sindoor was launched to give justice to victims of Pahalgam terrorist attack. Nine terrorist camps were targeted and destroyed."
शेअर बाजाराची घसरण: शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान, राज्य जुनी पेन्शन योजनेच्या फंडात चार महिन्यात ४ हजार कोटी, पंधरा दिवसांत १२ शे कोटींचे नुकसान
https://t.co/F2dLRLCHXT
@aapalacolumbus अरे शहाण्या माणसा
शब्दात वर्णन कर ना काय करायचे ते...
अशे व्हिडिओज टाकून कशाला माती करत आहेत. अनेकांना बघायचा आहे चित्रपट, प्रत्यक्ष थिएटर मध्ये जावून बघू दे त्यांना...महाराज पोहचू दे सर्वदूर,...
आणि आता तरी डिलीट कर हे भावा
महाराष्ट्र में UPS / GPS पर फुटा कर्मचारीयों का गुस्सा..कल निर्गमित हुए राज्य सरकार की सुधारित पेन्शन योजना GPS और केंद्र की UPS युनिफाईड पेन्शन के शासन आदेशो की प्रतियां जलाई,साथ ही काली पट्टी पहनकर किया विरोध..पुरानी(जुनी)पेन्शन OPS से कम कुछ भी मंजूर नही।#NoUPS_NoGPS_OnlyOPS