✊Vote For OPS या मोहीमे अंतर्गत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा वर्धा तर्फे वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. पंकजभाऊ भोयर यांना रविवार दिनांक 06 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता सेवाग्राम रेल्वे स्टेशन , सेवाग्राम वर्धा येथे निवेदन देण्यात आले
जुनी पेंशन च्या VoteForOPS व घंटी बजाओ अभियान 🔔अंतर्गत महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आमदार , मंत्री, खासदार महोदयांना काल आज महाराष्ट्रभर देण्यात आलेली निवेदने.. ( दि.5 व 6 ऑगस्ट 2023) #घंटी_बजाओ_अभियान#VoteForOPS#पुरानी#OldPension
महाराष्ट्रातील मृत्य सरकारी कर्मचाऱ्यांना "फॅमिली पेंशन" लागु करण्याचा एक वचन आपल्या सरकार ने पुर्ण केले. धन्यवाद,धन्यवाद
अता महाराष्ट्रतील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागु करुन आपले दुसरे वचन पूर्ण करणार याचात तिळ मात्र शंका नाही?
@mieknathshinde@Dev_Fadnavis
#VoteforOPS
जुन्या पेन्शन चा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसुन महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. जुनी पेन्शनवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला आहे. @mieknathshinde@Dev_Fadnavis @@abpmajhatv
खोटं बोला पण रेटून बोला
जुनी पेन्शन योजना बंद केली २००३ मध्ये अटल बिहारी यांचे सरकारने आणि मग केंद्राच्या सूचनेप्रमाणे ती स्वीकारली राज्याने
आणि आता वर्तमानात राजस्थान छत्तीसगड व हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस शासनाने पुन्हा ती लागू केली.महाराष्ट्रात पण आम्ही लागू करणार
#VoteForOps