@AsimSarode पदवीधरांचा आवाज ठामपणे मांडण्यासाठी विद्यानंद बापट यांच्यासारखे संघर्षशील नेतृत्व हवे!
पदवीधरांचे प्रश्न, तरुणांचा आवाज आणि हक्कांसाठी ठाम लढा!👍👍✨
मा. देवेंद्र फडणवीस जी, @Dev_Fadnavis
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत विद्यार्थ्यांची भूमिका सकारात्मकतेने विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद.
दळवी समितीने मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीऐवजी वर्णनात्मक करण्याची शिफारस केली आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झाला. मात्र, या बदलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासून��� अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. सरकारच्या आश्वासनाचा आदर करून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी संयम ठेवला आहे. आता आश्वासन नव्हे, तर ठोस निर्णय आणि वेळबद्ध अंमलबजावणी हवी आहे.
विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागणीची तातडीने दखल घेऊन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, ही विनंती. विद्यार्थ्यांचा आवाज ऐका आणि त्यांच्या मागणीला न्याय द्या.
@Dev_Fadnavis @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @mpsc_office @bhimanwar
#MPSC #ObjectivePattern #DalviCommittee #विद्यार्थीआंदोलन #dhananjayshinde
MPSCच्या भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच स्वच्छ प्रतिमेच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक, सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, राजस्थान सरकारच���या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षातील सर्व परीक्षा घेणे आणि ७० हजार पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करणे, या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास परवानगी द्यावी, यासाठी विद्यार्थ्यांसोबत पुणे पोलीस आयुक्तालयात सहपोलीस आयुक्त संजय दराडे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली.
आंदोलनासाठी आम्ही आधी २६ सप्टेंबर ही तारीख जाहीर क���ली होती. परंतु, या दिवशी दुपारपर्यंत गणेशविसर्जन मिरवणूक सुरू अस��े आणि मिरवणुकीच्या बंदोबस्तामुळे थकलेल्या पोलिसांना त्रास नको, म्हणून आंदोलनासाठी २७ सप्टेंबर रोजी परवानगी देण्याची मागणी केली. त्यानुसार परवानगी दिली तरी आज नाही दिली रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून पुण्यात गरवारे कॉलेज ते पत्रकार संघ यादरम्यानच्या एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थी आक्रोश ठिय्या आंदोलन होणार आहे.
तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्याची सरकारची इच्छा असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करतो. परंतु, त्यासाठी राज्यभरात आंदोलन केलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींसोबत सरकारने चर्चा केली पाहिजे. त्यासाठी प्रमुख १५ विद्यार्थी प्रतिनिधींची यादी आम्ही पोलिसांकडे दिली. परंतु, चर्चाच झाली नाही, तर सरकारने विद्यार्थ्यांवर किंवा क्लासचालकांवर कितीही दबाव आणला, तरी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला कुणीही रोखू शकणार नाही. यावेळी व��द्यार्थी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@CPPuneCity
#MPSCStudents #MPSCExam #विद्यार्थी_आक्रोश #विद्यार्थी_आंदोलन #विद्यार्थ्यांचा_आवाज
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी,
@Dev_Fadnavis
🔶 आज आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सूचना आहेत आणि समितीने शिफारस केली तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याचा सरकार सकारात्मक विचार करेल.
सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
🔶 मुळात दळवी समिती ही राजकीय वरदहस्त असलेली आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेली समिती होती. त्यांच्या शिफारशींबाबतही विद्��ार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. मात्र, या वादात न जाता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, त्या समितीच्या निर्णयातून निर्माण झालेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या गोंधळातून मार्ग काढण्याची भूमिका आपण घेत आहात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे.
🔶 आम्ही २०२२-२३ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी हा लढा लढत आहोत. विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरताना आम्ही सातत्याने नैतिकता जपली. या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण येऊ दिले नाही.
🔶 सरकारकडून दिलेल्या आश्वासनाचा आदर करत आम्ही नैतिकतेच्या भूमिकेतून एक वर्ष संयमाने वाट पाहिली. मात्र, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची अंमलबजावणी अपेक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होत नसल्यामु���े विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम राहिल्या आणि आम्हाला पुन्हा ही मागणी घेऊन आंदोलन करावे लागले.
पण ही मागणी आणि दिलेले आश्वासन तातडीने अंमलात आले नाही, तर आजपर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठा लढा आम्ही रस्त्यावर लढू, एवढे मात्र नक्की.
🔶 आज आपण या पूर्णतः अराजकीय मागणीची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहात, याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.
@maha_governor
@MahaDGIPR
@mpsc_office
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam @satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18_marathi
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @GondaneDevesh
बिहार के जमुई में भाजपा सरकार के “आदिवासी कल्याण” की असली तस्वीर देखिए।
जथार गांव के करीब 30 आदिवासी बच्चे रोज अपनी जान जोखिम में डालकर, सीने तक पानी में किऊल नदी पार करके स्कूल जाते हैं। बरसात में नदी उफान पर आती है तो बच्चों की पढ़ाई रुक ��ाती है। राशन चाहिए, इलाज चाहिए या कोई दूसरी बुनियादी जरूरत हो, आदिवासी परिवारों को यही खतरनाक रास्ता पार करना पड़ता है।
डबल इंजन की सरकार, आदिवासियों पर डबल प्रहार।
.@mpsc_office च्या वरिष्ठ अधिकाऱ���यांशी आज फोनवर सविस्तर चर्चा झाली.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर आयोग पुढील २ - ३ दिवसांत अधिकृत स्पष्टीकरण जारी करणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मूल्यांकन, पुनर्पडताळणी, मुलाखतींच्या तारखा आणि आगामी परीक्षेच्या प्रक्रियेबाबतची अनिश्चितता दूर होणे आवश्यक आहे.
आता अपेक्षा एकच - MPSC ने स्पष्ट, अधिकृत आणि पारदर्शक भूमिका उमेदवारांसमोर मांडावी. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तर मिळाले पाहिजे.
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @bhimanwar
#MPSC #Rajyaseva #MPSC2026 #Transparency #dhananjayshinde #RojgarNyay
आगामी काळात स्पर्धा परीक्षेसाठी विक्रमी जागा
राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यभर दौरा करून विद्यार्थी व संबंधितांशी संवाद साधत त्यांच्या सूचना जाणून घेत आहे. परीक्षा पद्धती वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) ऐवजी बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीने घेण्याची मागणी असून, समितीच्या शिफारशींच्या आधारे शासन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईल. गट ‘क’सह सर्व स���वर्गातील पदे विक्रमी प्रमाणावर भरण��याचा शासनाचा प्रयत्न असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा ही भरती एमपीएससीमार्फत करण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल.
@devendra_fadnavis
@mpsc_office
#एमपीएससी
#MPSC
राज्यसेवेसकट बाकीच्या सगळ्या सेवांच्या परीक्षा सब्जेक्टिव्ह ठेवायच्या की ऑब्जेक्टिव्ह, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
दोन्ही पद्धतींचे फायदे-तोटे काय आहेत, विद्यार्थ्यांना नेमकं काय सोयीचं पडेल, परीक्षा पारदर्शकपणे आणि व्यवस्थित कशा घेता येतील, यावर सविस्तर बोलणं झालं.
विद्यार्थ्यांचं भलं कशात आहे, हे पाहून आणि विद्यार्थ्यांची मतं-भावना जाणून घेऊनच याबाबत निर्णय घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर तो सरकारच्या कानावर घालायचा, आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करायच��,हीच आपली भूमिका..!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar
कोणत्याही शाखेतील पात्रता आणि कोणत्याही शाखेतील पात्रता अधिक अतिरिक्त विशिष्ट अर्हता अश्या 2 पदांचा cutoff एकत्रित लागणार अ��ेल तर कोणत्याही शाखेतील पात्रता उमेदवार संख्या 8 लाख जवळपास आणि अतिरिक्त विशिष्ट पात्रता 2 लाख उमेदवार असतील तर एकत्रित कटऑफ जाहीर केल्यास विशिष्ट अर्हता पदासाठी 1:12 उमेदवार संख्या मिळू शकेल का ? मला याबाबत प्रश्न पडला आहे वार्षिक अहवाल 23-24,24-25,25-26 उपलब्ध असते तर माझ्या प्रश्नांचं समाधान मी स्वतः केलं असत पण ते उपलब्ध नसल्या कारणाने आपण यावर उत्तर देण्याचे कष्ट घ्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद 🙏
#Ratio
#EXTRAQUALIFICATION
विविध भरती परीक्षेतील पेपरफुटीमुळं त्रस्त असलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांशी नांदेडमध्ये संवाद साधला आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. एमपीएससीच्या भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा घेत��्याशिवाय आणि जबाबदारी निश्चित केल्याशिवाय हा कारभार सुधारणार नाही त्यासाठीच पुण्यात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन उभं राहत आहे. शक्य त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत भक्कमपणे उभं राहण्याचा विश्वासही यावेळी त्यांना दिला.
यावेळी अविनाश राठोड, बाला भैया, संदीप सिरसे, मुरलीधर घुले, सचिन वरपडे, तुषार देशमुख, तात्यारा��� पाटील, नाना पोहरे, आनंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर, नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील कपाळे, कल्पनाताई पाटील, सरोजाताई पाटील उपस्थित होते.
#MPSC #पेपरफुटी #विद्यार्थी_संवाद
दिल्ली में सुप्रीम कोर्ट के बाहर अधिवक्ताओं ने EVM के बजाय बैलेट पेपर से चुनाव कराने की मांग को लेकर प्रदर्शन किया
प्रदर्शनकारियों ने “EVM हटाओ, बैलेट पेपर लाओ” और “वोट चोरों, गद्दी छोड़ो” के नारे लगाए
उन्होंने कहा कि अब वे अपनी मांगों को लेकर चुनाव आयोग जाएंगे
#evm #ballotpaper #delhi #supremecourt #electioncommission
आज मुंबई येथे आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेतली.
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये, विशेषतः MPSCच्या परीक्षांमध्ये समोर येत असलेल्या गैरप्रकार व अनियमिततांबाबत साहेबांना सविस्तर माहिती दिली. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय अस��न, विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता राहणे गरजेचे आहे, ही भूमिका साहेबांसमोर मांडली.
तसेच दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचीही माहिती दिली. दैत्यनांदूरसारख्या ठिकाणी शासनाच्या मदतीची वाट न पाहता तरुणांनी एकत्र येऊन स्वतःच्या पुढाकारातून चारा डेपो सुरू केला आहे. या तरुणांच्या भावना आणि त्यांच्या संघर्षाची माहिती साहेबांपर्यंत पोहोचवली.
दुष्काळ आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार या दोन्ही विषयांचे गांभीर्याने ऐकून घेऊन संबंधित स्तरावर लक्ष घालण्यास सांगू, असे साहेबांनी सांगितले.
आदरणीय पवार साहेबांची भेट ��ी नेहमीच नवी दिशा, ऊर्जा आणि संघर्ष करण्याची प्रेरणा देणारी असते.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि दुष्काळग्रस्तांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील.
संयुक्त परीक्षा गट ब 2025 ची SIT मार्फत चौकशी होऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असा शब्द मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदयांनी बैठकीमध्ये दिलेला असतानाही आणि SIT चे काम सुरू झालेले असतानाही SUB REGISTAR या पदासाठी Document Verification सुरू करणे हे चुकीचे आहे. तपासाअंतीच पुढील प्रक्रिया व्हावी ही विद्यार्थ्यांची भावना आहे,विद्यार्थ्यांच्या भावनाशी आणि भविष्याशी खेळू नये ही विनंती.
@mpsc_office@CMOMaharashtra
मा.@mpsc_office@bhimanwar गट क 2026 जाहिरात बाबत आपण टाकलेल्या अर्धवट शुद्धिपत्रकांमुळे उमेदवारांचे 8900142 रुपये वाया गेले आधीच तर दुष्काळ त्यात इत��ी रक्कम पाण्यात जरा आपण आपल्या शुद्धिपत्रांचा अभ्यास करावा आणि उमेदवारांचे पैसे परत करावेत. धन्यवाद 🙏
#CANCELLEDAPPLICATIONFEES
#FEES