Look at the language of Maharashtra CM Devendra Fadnavis.
Comparing the people who criticize the Govt as “jinko kutta nahi poochta” and “Bhade ke Tatte”
From when did exposing the govt an insult to Maharashtra?
जस राहुल गांधींनी मोदीला संसदेत सुनावलं होत तुम्ही म्हणजे भारत नाही.
तसंच सतेज पाटलांनी फडणवीस ला सुनावलं की तुमच्यावरची टीका म्हणजे महाराष्ट्र ची टीका नाही.
@satejp 🔥🔥
आता याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..?
नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण हा अपघात सरकारच्या निष्काळजी कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करतो.
नागपूर–सोलापूर महामार्गावरील नांदेडमधील रस्ते आणि पुलांची कामे गेली अनेक वर्षे रखडली आहेत. लाखो विद्यार्थी, रुग्ण, पालक आणि नागरिक धुळीचे रस्ते, वाहतूक कोंडी आणि निकृष्ट कामांचा त्रास रोज सहन करत आहेत.
ज्या मार्गावर SGGS अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण पॉलिटेकनिक, सहयोग महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, त्याच मार्गावरील ही दुर्घटना अधिक गंभीर आहे.
ही फक्त पुलाची भिंत कोसळलेली नाही... सरकारच्या तथाकथित विकासाच्या दाव्यांची भिंत कोसळली आहे.
प्रभु श्री राम से चुराएँगे, पवनपुत्र हनुमान को नचाएँगे, फिर भी बेशर्म ख़ुद को हिंदू बताएँगे। ये कोई पार्टी नहीं, पाखंड की दुकान है
: पवन खेड़ा, कांग्रेस सांसद
घाई घाई करून पर्यावरणीय परवानग्या घ्यायच्या आणि लोकांचे जीव धोक्यात घालायचे धंदे काँग्रेस करत नाही.
आमच्या सरकारने उभारलेल्या ईस्टर्न फ्रीवे आणि वांद्रे - वरळी सेतू वरून दररोज ये - जा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने काहीही केले नाही असे बालिश वक्तव्य करणे टाळावे.
आणि हो, या दोन्ही रस्त्यांना कधी पहिल्या पावसात खड्डे पडले म्हणून टेस्टिंग करायची गरज भासली नव्हती.
अनेक वर्षांपासून मुंबईच्या विकासाचा साक्षीदार असलेला वांद्रे-वरळी सी-लिंक हे दूरदृष्टी, नियोजन आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीचे प्रतीक आहे.देशाच्या विकासाची ओळख केवळ घोषणांनी होत नाही, तर जनहितासाठी उभारलेल्या टिकाऊ प्रकल्पांमधून होते.
"वांद्रे–वरळी सी-लिंक हा काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात साकार झालेला महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे. या प्रकल्पाला लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वाची गती मिळाली होती.
लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे निर्णय आणि दीर्घकालीन विकासकामे हीच काँग्रेस आघाडी सरकारची खरी ओळख आहे.
.
.
#BandraWorliSeaLink #Mumbai #VilasraoDeshmukh #Congress
.
.
@INCMaharashtra
जागतिक स्तरावर गौरविण्यात आलेला रस्ता...!
13. 3 km रस्त्यासाठी 7120 कोटी चा चुराडा ... !
पहिल्याच पावसात दरड कोसळणे ही फक्त एक घटना नाही तर निकृष्ट आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा ढळढळीत पुरावा आहे...
कुठल्या विकासाच्या बाता मारताय...?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#विकासाचेवगनाट्य
काँग्रेस च्या काळात उभारलेलं वांद्रे वरळी सी लिंक आजही दिमाखात उभा आहे.
कारण विकास करायची मनापासून इच्छा.
काँग्रेस म्हणजेच शासन हे जनतेला कधी समजणार ??
दोनच महिन्यांपूर्वी फडणवीसांनी गाजावाजा करून उद्घाटन केलेल्या मिसिंग लिंक (पुणे - मुंबई एक्सप्रेसवे) ची अवस्था …. फडणवीस आणि भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मिसिंग लिंक ची सध्याची परिस्थिती.
मिसिंग लिंक वर थोड्याच पावसात खड्डे पडले तर बरीच कारणे दिली गेली. आता यावर नवीन काय कारण देणार आहात, फडणवीस?
भ्रष्टाचारी फडणवीस आणि भ्रष्टाचारी गडकरी तुम्ही पावसाचे कारण पुढे करून नागरिकांची दिशाभूल करणे थांबवा. हा उघड भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम असून, त्याद्वारे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला आहे!
दोन खड्ड्यांना "पहिल्या पावसाचं टेस्टिंग" म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही "मान्सून ट्रायल" म्हणणार का?
जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे.
हजारो कोटींचे प्रकल्प... पण पहिल्याच पावसात विकासच 'मिसिंग'!
#DisasterInfraMan #MissingLink