🔴 सहायक मोटार वाहन निरीक्षक 2020
@mpsc_office मा. आयोगास विनंती - अंतिम उत्तरतालिका आणि निकाल लवकरात लवकर जाहीर करून 2 वर्षांहून अधिक काळ चाललेली ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी 🙏
#RTOAMVI#Declare_2nd_answerkey
#RailwayExamCalendarDo
Dear @RailMinIndia@AshwiniVaishnaw Plz Release Yearly Calendar of RRB so we can aware about what is railway doing to provide jobs! Our demads:
1.Yearly Calendar with Exam date or month
2.Release RRB JE,SSE,IRMS Vacancy as no Vacancy since 3-5 yrs in Tech.
Can you imagine the mental state of a student who is waiting NTPC and rrc group d exam since three years and still date isn't declared.
#JusticeForRailwayStudents
@metrorailpune Requesting you to please provide individual response sheet of Supervisory Posts exam conducted on 18th - 20th Oct.
🔴 Also There was 1 wrong & 1 incomplete Question in JE Paper. How to raise objection for that?@MetroRailNagpur@nitin_gadkari
स्पर्धा परीक्षा देत असतानाची मानसिकता सांभाळताना अशक्य होत असताना कित्येकांचे आयुष्य पुन्हा एकदा "यथावकाश" धोक्यात घातल्या बद्दल राज्य सरकारचे आभारच मानावे लागतील. मोर्चा-आंदोलने-सभा-घेतल्याने कोरोना होत नाही मात्र #mpscपरीक्षा घेतल्याने कोरोना होतो शासनाचा नवीन शोध लावला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पुढे ढकलल्या, आधी शेतकरी बांधव नंतर वीज ग्राहक तर आता नवयुवकांच्या रोषाला या शासनाला सामोरे जावं लागणार आहे.
लोकल मध्ये गर्दी केली तर चालते परंतु परीक्षा घेतली तर कोरोना चा प्रसार होतो? वा! @ChDadaPatil