Mygovtrack is a YouTube channel (Family with 40k+ Students)-related to all exams and educational stuffs. Note *Tweets are personal* #EachOneTeachOne...
Gate Score- 750
Result- Rejected
Gate Score- 386
Result- Selected
And we are talking about Defence Research and Development Organisation (DRDO), responsible for developing defence technologies.
Why on Earth there is reservation in DRDO?
Railway Electrification (% of total route)
🇨🇭 Switzerland - 100%
🇮🇳 India - 90%
🇰🇷 South Korea - 78%
🇯🇵 Japan - 75%
🇨🇳 China - 68%
🇪🇺 European Union - 56%
🇷🇺 Russia - 51%
🇬🇧 United Kingdom - 38%
🇦🇺 Australia - 10%
🇺🇸 USA - 1%
🇨🇦 Canada - 0.2%
🇵🇰 Pakistan - 0%
परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा.
#MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
📝 महापारेषण मध्ये निघालेल्या सहायक अभियंता भरतीच्या परीक्षेची दिनांक जाहीर करावी 🙏
📝 Kindly declare the Dates of #MAHATRANSCO AE Exams.
@Mahatranscoltd@MSEDCL
परत एकदा कोर्ट मध्ये जायचं का विद्यार्थ्यांनी? जाणूनबुजून मराठा विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवलं जातं आहे हे सिद्ध होत आहे. आता महाविकास आघाडी सरकारने केलेली चूक परत शिंदे - फडणवीस सरकारने करू नये एवढीच विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MarathaVIP
मराठाआरक्षण रद्द झाल्यावर तत्कालीन #मविआ सरकारने तात्पुरता दिलासा देण्यासाठी EWS प्रवर्ग लागू केले.पण उच्च न्यायालयाने GR रद्द केल्यामुळे मराठा तरुणांना आता EWS आरक्षणाचा लाभही घेता येणार नाही.ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं काय होणार?
@CMOMaharashtra