जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति।
अन्नदाता भयत्राता पञ्चैता पितरः स्मृताः॥
जन्म देणारा, संस्कार करणारा, विद्या देणारा, अन्न देणारा, भयमुक्त करणारा असा पाच प्रकारचा पिता असतो. (पिता हे सर्व करतो किंवा हे करतो तो पिता असतो. या अर्थाने गुरूलाही पितृस्थानी मानले आहे).
If Ramu could speak, I bet he would give better advice on how to be ‘Life-Positive’ than every other self-proclaimed motivational speaker in the world. 👏🏽👏🏽👏🏽
हृदय में श्रीराम हैं
हर कंठ में श्रीराम हैं।।
श्रीराम जी के चरणों में ये गीत अर्पण 🙏🏼🙏🏼🙏🏼
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
गायक - श्री सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर
यह गीत जरुर सुने।
#JaiShriRam
@saleelkulkarniofficial
@ambekarAarya@sureshwadkar
@SandeepKhareofficial
@iimusic
🔗https://t.co/fM3je9p8gM
Today’s younger generation won’t remember the slogan ‘Jai Jawan, Jai Kisan.’ But it remains as relevant today. Our survival depends on both these stalwarts.
Today is #KisanDiwas2023 Spare just a moment to silently express your gratitude to our Farmers whose hard work & productivity have not just kept food on our table but helped make us a stable & self-reliant country.
#ThankYouBolaKya
#ThankYouKisan
स्मर्तृगामी (स्मरण केल्याने पावणारे) म्हणून दत्तगुरुंना वाहन नाही. मनाचा वेग हा सर्वात मोठा! दत्तगुरुंच्या आसपास वावरणारे चार श्वान वेदांचे प्रतिक आहे व पाठीशी असलेली गाय ही "कामधेनु आणि पृथ्वीचे" प्रतिक आहे. श्रीदत्तात्रेय हे इच्छापूर्तीचे दैवत आहे.
#गायपट्टा#Team_Saffron🚩
#श्रीराम_दिवाळी#विश्वविक्रम
एकवीस लक्ष दिपांनी रामपैडी उजळून निघाली. अन्य घाटांवर आणखी चार लक्ष दीप लावण्यात आले. अयोध्या नगरीत दीपावली साजरी होत आहे. लक्ष लक्ष हृदयात हर्ष दाटून आला आहे आणि कंठात #जय_श्रीराम
पाकिस्तानचा हसन रझा म्हणाला होता की, 'ICC टीम इंडियाला दुसरा बॉल देते.'
मला पण ते आता खरं वाटू लागलंय 😅 इतकी स्वप्नवत गोलंदाजी टीम इंडिया प्रत्येक मॅचमध्ये करतेय.
साऊथ आफ्रिकेच्या संघाने नेदरलँड,पाकिस्तान सोडले तर प्रत्येक संघाविरुद्ध ३०० ते ४०० धावांचा डोंगर उभा केला. या अशा बलाढय फलंदाजीला ८३ धावांमध्ये तंबूत पाठवणं म्हणजे हे त्यांचे सपशेल 'वस्त्रहरण' आहे.
आज रोहितने ज्या अंदाजात सुरुवात केली ते पाहून कुठेही ही गोलंदाजीची पीच आहे असं वाटलं नाही. ईडन गार्डन आणि त्याची प्रेम कहाणीच वेगळी आहे म्हणा. पण तो बाद झाल्यावर कोहली समंजसपणे खेळला. त्याचं फळ त्याला विक्रमी ४९व्या शतकाच्या रुपात अखेर मिळालं. श्रेयसचं देखील इथे कौतुक करायला हवं. रनरेट स्थिर राहील याची त्याने पुरेपूर काळजी घेतली.
फॉर्मात असणारी आफ्रिकन फलंदाजी विरुद्ध भारतीय गोलंदाजी असा खरा सामना अपेक्षित होता. परंतु सिराजने श्रीगणेशा केल्यानंतर शामीने रोजच्या सवयीप्रमाणे मिडल ऑर्डर उद्धवस्त केली. आणि मग आला सर जडेजाचा तो पाच बळींचा भन्नाट स्पेल.
नक्की भारताच्या फलंदाजीचा अभ्यास करायचा की गोलंदाजीचा? नेमक्या कोणत्या गोलंदाजावर हल्ला करायचा? याची उत्तरं सध्या कोणत्याच संघाकडे नाहीत. भारतीय संघाचा अश्वमेध रोखणं कोणत्याच संघाला शक्य झालं नाही. पण पुढे आता बाद साखळीचे सामने आहेत. जिथे गणितं वेगळी असतील.
२०१५, २०१९ मध्ये जे झालं त्याची जखम आणि आठवण प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात आजही ताजी आहे. तरीही हा संघ परिपूर्ण वाटतोय. तुम्हाला काय वाटतं.. सेमी फायनलमध्ये आपल्यासमोर कोणता संघ असेल?
#INDvSA #ViratKohli #RAVINDRAJADEJA #WorldCup2023
अनेक तरुण आपले व्यसन आई-वडिलांपासून लपवून ठेवतात. व्यसनाला पैसे हवेत म्हणून जन्मदात्या आई-बापाचा खून करण्याच्याही घटना मुंबईत नव्या नाहीत. अशांची संख्या काढली तर आपण कसला समाज घडविण्याच्या गोष्टी करत आहोत, असा प्रश्न पडेल.
अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवायची असेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.
संपूर्ण लेख - https://t.co/WjU0rJYUGM
#Lokmat
#MukkamPostMahaMumbai
#AtulKulkarni
न स्वल्पस्य कृते भूरि
नाशयेत् मतिमान्नरः।
एतदेव हि पाण्डित्यं
यत्स्वल्पाद् भूरिरक्षणम्।।
बुद्धिमान माणसाने छोट्या गोष्टीसाठी मोठ्या गोष्टीचा नाश करू नये. स्वल्प देऊन मोठ्याचे रक्षण करणे, ह्यातच शहाणपणा आहे.
#सुभाषित#मराठी
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांनी विश्वाला शांती आणि एकतेचा संदेश देणाऱ्या आदिगुरू शंकराचार्य यांच्या एकात्म धाम येथील 108 फीट उंच ‘एकात्मता की मूर्ति’ (Statue of Oneness) चे काल अनावरण केले.
अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडविणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्वज्ञानी शंकराचार्यांनी भारतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रोवली. त्यांच्या या विचारांना जगभरात पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्य प्रदेश सरकारचे खूप खूप अभिनंदन आणि आदिगुरु शंकराचार्य यांना विनम्र अभिवादन!
@ChouhanShivraj
#AdiShankaracharya #MadhyaPradesh #maharashtra