भाजप गुंडा विरोधात युवक काँग्रेस मैदानात
पुण्यातील #निर्भय_बनो सभेवेळी निखिलजी वागळे, असिम सरोदे व विश्वंभर चौधरी चौधरी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या भाजप गुंडाच्या विरोधात भाजपा कार्यालयावर युवक काँग्रेस ने मोर्चा काढला यावेळी पोलिसांनी माझ्यासह पदाधिकाऱ्यांना अटक केली.
गंजेडी कंगणा, चरसी सूशांत यांच्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारा हा माणूस, आज महाराष्ट्रात मुडदे पडता आहेत त्यावर महाराष्ट्रातल्या लोकांची तुलना कुत्र्याबरोबर करतोय. ही गायपट्ट्यातली भेसळ महाराष्ट्रात नकोय.
जसे कॉंग्रेसमध्ये छुपे संघोटे आहेत तसेच राष्ट्रवादीच सुध्दा छुपे संघोटे आहेत त्यांना ओळखा. याच छूप्या संघोट्यांमुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे.त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला. नोहर कुलकर्ण्याला मोठं होण्यासाठी कोणत्या राष्ट्रवादीच्या छूप्यासंघ्याने मदत केली?
#राष्ट्रवादीतील_संघी