@mieknathshinde अहो साहेब कुठल्या कर्मचाऱ्यांनी पळवाट काढली आम्हला माहिती नाही. पण अजून ही 18 लाख कर्मचारी आम्ही आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. जो पर्यंत आम्हाला जुनी पेन्शन मिळणार नाही. आम्ही आमचा संप मागे घेणार नाही.
एकच मिशन जुनी पेन्शन💪
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आदरणीय उपमुख्यमंत्री वमुख्यमंत्री साहेब जर आम्हला जुनी पेन्शन दिली तर सरकारवर खूप आर्थिक बोझा वाढेल मान्य आहे.मग सर्व आमदारांची सुद्धा पेन्शन बंद व्हायला हवी ना. महाराष्ट्र राज्यावर असलेलं किती तरी कर्ज या पेन्शन मधून फेडता येईल.
#ops@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra
आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!!
दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.
@AjitPawarSpeaks