@supriya_sule प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या aspirants वरती अन्याय होऊ नये म्हणून CM साहेबाना एक call करून सांगा mam. ...its a genuine request from all of us...
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra@mieknathshinde
@MILINDRATHOD14@mpsc_office साहाय्यक नगर रचनाकार पदाची जाहिरात येऊन 3 महिने झाले तरी सदर पदासाठी अभ्यासक्रम व परीक्षा दिनांक जाहीर झाला नाही. @mpsc_office विनंती की तातडीने अभ्यासक्रम जाहीर करावा.