काल दादर येथे भाजप आयोजित कार्यक्रमात माझे व्याख्यान झाले.
मा देवेंद्रजी फडणवीस, मा चंद्रकांत दादा पाटील, मा आशिषजी शेलार, मा प्रवीण जी दरेकर, मा मंगलप्रभातजी लोढा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मला निमंत्रित केल्याबद्दल मा प्रसादजी लाड यांचे आभार🙏🏻
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘अध्यात्मवादी स्वातंत्र्यवीर सावरकर’ या कार्यक्रमाला आज मुंबई येथे उपस्थित होतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, आशीष शेलार आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
#VeerSavarkar
#पुण्यात शिवसमर्थ सेवा प्रकाशन व राष्ट्रवीर संघाच्या संयुक्त प्रयत्नाने 'महाराणा एक सहस्त्र वर्षांचे धर्मयुद्ध' या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झालो.
श्री @satyanveshan जी यांनी लिहिलेले आणि चारुचंद्र उपासनी जी यांनी मराठीत अनुवादित केलेले हे पुस्तक देशभक्तीची प्रबळ भावना जागृत करते.
@BJP4PuneCity चे ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रदीप दादा रावतजी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्व भारतीयांना #राममंदिर मिळालं.
आता पुणेकरांना #पुण्येश्वर मंदिर मिळालं पाहिजे!
प्रश्न फक्त एका मंदिराचा नाही तर कट्टरपंथी मानसिकतेचा आहे.
इथे आम्हाला जे हवं ते करू! तुमच्या पुरातन मंदिरावर दर्गा बांधू! तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही!
ही मुजोरी आहे. तिला वेसण घालणे गरजेचे आहे.
जागो जागी अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी होतात मग तेथे अनेक देशविघातक षडयंत्रे सुरू होतात. बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या इत्यादींचा सुळसुळाट होतो. लव जिहादसारख्या घटना वाढत जातात. यांना वेळीच आळा नाही घातला, तर काही वर्षात सर्व पुण्यात कोंढव्या सम स्थिती निर्माण होईल.
पुण्येश्वराची पुर्नप्राप्ती प्रतिकात्मक आहे.
हे मंदिर परत मिळणं हा पुणेकरांचा अधिकार आहे.
पुणे सुरक्षित झाल्याशिवाय विकसित आणि समृद्ध होऊ शकत नाही!
#NaMoPuneBikeRally च्या माझ्या भाषणात मी #Punyeshwar मंदिराचा मुद्दा पुन्हा उचलला!
जय पुण्येश्वर 🚩🛕👇🏼
भगवा पगड़ी, भगवा ध्वज, #Pune में गूंजता जय श्रीराम का नारा! 💪
भव्य #RamMandir का 500 वर्षों का हिंदुओं का स्वप्न साकार करने वाले पीएम @narendramodi जी को धन्यवाद देने के लिए मेरे आह्वान पर #NamoPuneBikeRally में हज़ारों की संख्या में जुटे महिलाओं-पुरुषों को कोटिश: धन्यवाद !👇
This is what Israeli wife whose husband was murdered by Hamas writes:
“My beloved ❤️
Thank you for the treasure you left me.
I promise you she will grow up and she will know who her father was.
She will grow up and she will be proud of the father she had.
I promise you to be both mother and father to her.
Please watch over us from above.
We love you and we will not stop being proud of our hero who is now a hero of all the people
One day we will meet again 🙏🏻”
Avi Hobelashvili
मोपल्यांचे बंड या पुस्तकाचे दुसरे नाव आहे "मला काय त्याचे?"
वीर सावरकरांनी 80,90 वर्षांपूर्वी केलेलं हे सामान्य हिंदूंचं वर्णन किती अर्थपूर्ण आहे..
1300 वर्षांपूर्वीपासून ते अगदी आजपर्यंत हेच होत आलं आहे. आम्ही केव्हा जागे होणार ?
#DelhiMuder#Sakshi
- गीता चारुचंद्र उपासनी
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा🚩🙏
आज महाराष्ट्र दिनाच्या सुमुहूर्तावर 'गाथा महाराष्ट्राची' ही मालिका, महाराष्ट्र भाजप च्या वतीने सादर करत आहे. यात विविध क्षेत्रातील व्यक्ती, स्थाने यांची ओळख आपण करून घेणार आहोत.
या मालिकेचं प्रास्ताविक अवश्य ऐका
https://t.co/LlVauu9vgl
ज्यांच्या थोर उपासनेची प्रगाढता प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्रच जाणू शकतात, अन्य देवांनाही ती आकळू शकत नाही अशी ज्यांची अत्युच्च स्थिती आहे,ज्यांचे सुरक्षित भव्य विचार स्त्री पुरुष अन् बालकांनाही सन्मार्गाला नेणारे आहेत ते निस्पृह सद्गुरु रामदास एखाद्या दिव्य तुऱ्या सारखे शोभताहेत.
ज्याची गाढ उपासना जरी असे जाणे अयोध्यापती |
नेणें त्याहुनी अन्य दैवत असे ऐशी जयाची स्थिती |
ज्याचा गुप्त विचारही परि असे नारी नरा लेकरा |
ऐसा सद्गुरू रामदास विलसे, जो निस्पृहाचा तुरा |
- कवी अनंत
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
आसाम चे मुख्यमंत्री तिथली खेडी गावं नगरं यांची नावं इथल्या संस्कृतीला, समाजाला, परंपरेला जर जुळणारी नसतील, आणि निंदा करणारी दुखावणारी असतील तर ती बदलण्यासाठी हा जो प्रयत्न करतायत, त्यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन👏
आपल्याकडे पण याचं अनुकरण व्हावं ही प्रामाणिक इच्छा🙏🏻
सुलतान झुंजत होते साम्राज्यासाठी. मराठे मात्र वतनदारीच्या भिकार तुकड्यासाठी भाऊबंदांचे आणि शेजारपाजारच्या मराठ्यांचेच गळे कापीत होते. या काळचा मराठ्यांचा इतिहास म्हणजे वतनाच्या हाडकासाठी चाललेल्या कत्तेझुंजीचा इतिहास.
पूर्ण भाग 👇
https://t.co/zr01iO91cJ
PM Narendra Modi with UP CM Yogi Adityanath in Lucknow. The PM is on a two-day visit to attend the 56th DGP/IGP conference in Lucknow.
(Pics Source: CM Yogi Adityanath's Twitter account)