मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates
सरकारी नोकरभरती !
राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पदांची गेले अनेक वर्षे भरती रखडली आहे. भरती प्रक्रिया जाहिराती, परीक्षा, निकाल आणि नियुक्त्या खोळंबल्यामुळे अनेक वर्षे अभ्यास करणारी राज्यातील लाखो तरुण तरुणी अत्यंत निराश आहेत.
वरील माहिती मला DM करावी. आपण सर्वजण एकत्रपणे या सर्व मुद्यांवर काम करू.
IAS होण्यासाठी जे नियम असतील त्यापेक्षा जाचक अटी मुंबई महापालिकेने #लिपिक पदासाठी ठेवल्या आहे
आपल्या राज्यकर्त्यांचे शिक्षण बघा #संतोष_बांगर फक्त #चौथी पास आहे.
गरिबांवर अन्याय करणे सोप्पे असते, असेल हिम्मत तर आमदारकीसाठी लागणारे किमान शिक्षण बदलून दाखवा.
@mybmc@AUThackeray
ट्विटर/X वॉर.
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदभरती मधील अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी.
X ट्रेंड/हॅश टॅग : #BMC_लिपिक_भरती
दिनांक : शुक्रवार, ०६/०९/२०२४
वेळ : सकाळी ११ ते १२
सर्वांनी X ट्रेंड मध्ये सहभागी व्हावे ही विनंती.
@mybmc@AUThackeray @Dhananjay_AAP
#शिंदे_फडणवीस_पवार सरकारने आधीच राज्यातील बेरोजगारी वाढवून ठेवली आहे. गाव-खेड्यातील बेरोजगारांची बिकट परिस्थिती आहे
#रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाहीत त्यात #BMC_लिपिक_भरती जाहिरातीत जाचक अटी टाकून अर्ज करण्यापासून रोखायच,अस संतापजनक काम सरकार मध्ये सुरू आहे
@mybmc@AUThackeray
@RRPSpeaks#BMC पदभरतीबाबत पाठपुरावा केल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏
परंतु ०९ सप्टेंबर अर्जाची शेवटची तारीख असून, पहिल्या प्रयत्नात दहावी/पदवी उत्तीर्ण असण्याची अट रद्द करण्यास BMC प्रशासनाने अजूनही कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. विनंती आहे कृपया यासाठी पाठपुरावा करावा. @mybmc@AUThackeray
#BMC लिपिक पदाच्या जाहीरातीतील १० वी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणं यासारख्या जाचक अटींचा फटका राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. सदरिल अटींबाबत मी काही दिवसांपूर्वी बीएमसी अधिकाऱ्यांशीही बोलणी केली होती.
तसंच गेल्या १५ दिवसांपासून लाखो विद्यार्थी संबंधित अटी रद्द करण्याची विनंती बीएमसी प्रशासनाकडं करत असताना अद्यापही विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला गेलेला नाही. BMC प्रशासनाने तसंच सरकारने आजच याबाबतीत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mybmc
#BMC_लिपिक_भरती
महसूल मंत्री @RVikhePatil
तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या,
असे मी म्हणणार नाही.
मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा 'पारदर्शक कारभार' उघडा पडेल.
बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे.
तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को...’ असे झाले आहे.
(आ. @RRPSpeaks यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो)
संयुक्त पुर्व परीक्षा गट-क व गट-ब या परीक्षेची जाहीरात लवकर काढावी व #राज्यसेवा_पुर्व_परीक्षा २०२४ मध्ये कृषी राजपत्रित २५८ जागांसह इतर सर्व संवर्गांच्या जागांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित अशी वाढ करावी या स्पर्धा परीक्षार्थी युवांच्या आग्रही मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे मांडल्या.
विभागीय #PSI_2023 च्या नियुक्त्या संदर्भातील सुनावणी केवळ सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्राय नसल्याने #MAT मध्ये अडकली आहे, सदरील विभागाने अभिप्राय दिल्यास हा विषय देखील निकाली निघू शकतो , त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली.
@mieknathshinde
#MPSC | #जागावाढ | #राज्यसेवा2024 |
मा. @mpsc_office ने यापूर्वी कोणत्या निकालाला उशीर होत असल्यास उमेदवारांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले होते.
फक्त लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत इतका भेदभाव का❓
@Drsuvarnas
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
लिपिक निकाल लावायला आयोगाला इगो सोडायचाय
पण त्यातही इगो आड येतो वाटतं.
आज शेवटचा दिवस आहे निकाल लावा की आयोग. मुल खूप मानसिक तणावाखाली आहेत.
@mpsc_office