#JusticeForAgrilEngg राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बाबतीत निर्णय झाला पण मागच्या 30 दिवसांपासून आंदोलन करत असणाऱ्या कृषीअभियंत्याना कधी न्याय देणार ? #MPSC नाय फक्त आंदोलकांची संख्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरचं दिला जातो का?@CMOMaharashtra@mpsc_office
@BaliramDoley कृषि अभियंता ही काळाजी गरज असून त्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा. मायबाप सरकार तो देईल याची अपेक्षा करतो @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMOIndia
@BaliramDoley आणि हो या अगोदर चा अभ्यासक्रम फक्त कृषी अभियंता याच्या साठी पूरक होता तेंव्हा आपण कोठे होतात?
कृषी म्हणजे फक्त कृषी अभियंते नव्हेत हे ही लक्षात घ्यावे येथे
@BaliramDoley स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालयाची स्थापना महाराष्ट्र राज्यासाठी करण्यात यावी
महाराष्ट्रातील शेतीची उत्पादन क्षमता वाढावी
यासाठी नवीन कृषी अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात यावे ही मायबाप सरकार ल विनंति @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMOIndia