परळी नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ११ ब या जागेवर बिनविरोध विजय झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,आमचे बंधू आ.धनंजय मुंडे,भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे,विजयाचे शिल्पकार प्रा.टि.पी.मुंडे सर व सर्व महायुतीच्या नेत्यांची आभारी आहे..
@mieknathshinde@Pankajamunde@dhananjay_munde
आमच्या भगिनी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy birthday dear tai🎂❤️
@Pankajamunde@BJP4Maharashtra
महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
देवा भाऊ आपणास उदंड आयुष्य लाभो व आपल्या हातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा हीच सदिच्छा..
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
जय हिंद 🇮🇳 🇮🇳
आरम्भ है प्रचण्ड बोल मस्तकों के झुण्ड!
विश्व की पुकार है ये भगवत का सार है की
युद्ध ही तो वीर का प्रमाण है !!!
@narendramodi@PMOIndia@IndianArmy
हा विजय होता संयमाचा, धैर्याचा, आणि आत्मविश्वासाचा! त्यांनी जगाला शिकवलं संकटं कितीही मोठी असू द्या, पण जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही!
सुनीता विल्यम्सच्या धैर्याला, संयमाला आणि जिद्दीला सलाम!
@Astro_Suni@NASA
आज महाशिवरात्री निमित्त विद्यानगर येथे प्रभू वैद्यनाथांच्या भेटीसाठी आलेल्या सोमेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले.
सोमेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना फराळ वाटप केला, तसेच सहकार्यांसोबत फुगडी व रिंगण खेळण्याचा आनंद घेतला...
बीड जिल्ह्याचे कर्तबगार नेतृत्व,आमचे बंधू धनंजय मुंडे यांची पुनश्च एकदा महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐🎉
@dhananjay_munde
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आज परळी येथे मानवाधिकार दिनी हिंदूजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात असंख्य हिंदू बंधू-भगिनी सोबत मी सुद्धा सहभाग घेतला.!
#Hindu
आपला माणूस,
हक्काचा माणूस...
परळी विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमचे बंधू मा.ना.धनंजय मुंडे यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे..
@dhananjay_munde@Pankajamunde
कौटुंबिक स्नेह भेट
परळी विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे क्रषीमंत्री,आमचे बंधू मा.ना.धनंजय मुंडे यांनी दिपावली निमित्त आमच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी धनुभाऊंचे स्वागत केले व ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा दिल्या...
@Pankajamunde@dhananjay_munde@DrPritam
मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी माझी भेट घेतली आणि पाली तसेच मराठी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. पाली भाषेच्या बौद्ध धर्मासोबतच्या घट्ट नात्याचे त्यांनी स्मरण करून दिले आणि येत्या काळात अधिकाधिक तरुण पाली भाषेविषयी ज्ञान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डाॅ. एपीजे अब्दुल कलाम अकॅडमी माधवबाग येथे नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित 'दांडिया नाईटस्' या कार्यक्रमास उपस्थित राहिले, याप्रसंगी देवीची आरती करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले.
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण माझ्या हस्ते करण्यात आले.
#नवरात्रोत्सव#दांडिया
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#मराठवाडामुक्तीसंग्राम