Dear News Channels, please allow Srideviji's soul to rest in peace. Please allow her family, friends & fans to grieve in peace. Imagine if it was your family member! Would you like a dissection like this about your loved one?Please have a modicum of respect for one who has passed
आ।ज।ची । वा।त्र।टि।का
बँक बॅलन्स
नेमके पैसे कुठे ठेवावेत?
याच्या शंकावरती शंका आहेत.
घोटाळ्यांच्या यादीत
आता बँकावरती बँका आहेत.
घरात चोरांची भीती,
बँकांत महाचोरांची भीती आहे !
कर्जबुडव्यांची देशापेक्षा
परदेशावरती प्रिती आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
नोटाबंदी ने सगळ्या काळ्या पैशावाल्या, शेल कंपन्यांच कम्बरड मोडलं म्हणतात.
मग जीएसटी आला न त्याने जेटली काकांची तिजोरी ओसंडून वाहू लागली.
तरी आमच्या नोकरदारांना प्रॉव्हिडंट फंडावर मिळणार व्याज सरकारने कमी का केलं ह्याच कोड काय सुटणा झालंय.
#कामाचेबोल��
#प्रश्न_विचारा
वेळ जात नाही म्हणून ���प्पा ठोकाव्यात एवढे काही दोघेही रिकामे नाहीत. हा, हे खरं आहे की मुलाखतीत विस्कळीतपणा होता. पण, त्याहीपलीकडे एक ठोस लाईन होती. 'महाराष्ट्र तितुका मेळवावा' ही.
आज एका विशिष्ट दिशेने बाण सुटलाय !
@mnsadhikrut @PawarSpeaks
शरद पवारांच्या जाहीर मुलाखतीतनं हे स्पष्ट झालंय की, २०१९च्यावेळी भाजपविरोधी आघाडी जुळवण्याच्या कामात पवारांची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यांनी राहुल गांधींबरोबर जुळवून घेण्याची तयारी केलेली दिसते. पण हाताच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या घड्याळीला काय, याची पत्ते उघडली नाहीत! #पवार