पत्नी खुश आहे किंवा नाही ते कसे ओळखाल? ते ओळखण्याची चिन्हं कोणती?
बाई पतीचं किडनीचा ऑपरेशन करण्यासाठी घरकाम करायची. रोज पहाटे 7 ला उठून जायची आणि रात्री 10 ला परत यायची आणि त्यात मूल बाळ नव्हते, नातेवाईक लक्ष देत नव्हते. म्हातारा नवरा बेडवर पडून शेवटच्या घटका मोजत होता.
३२) रावस मासा (Indian Salmon): तळून, तिखट करून किंवा सार करून मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा मासा. रावस हे लहान आणि मोठ्या आकाराचे सापडतात. मोठे रावस किलोवर विकले जातात. खवलेदार आणि चवीला अतिउत्तम असणारा मासा म्हणजे रावस.
गणपती बाप्पाच्या आणि आई वडिलांच्या आशीर्��ादाने काल पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर फ्रान्स मध्ये संध्याकाळी मला कंपनी कडून अवॉर्ड मिळाला. कमी वेळात उत्तम काम केल्याबद्दल आणि प्रत्येक आव्हानात्मक काम स्वीकारल्याबद्दल अवॉर्ड मिळाला 😊🙏🏻🤗