@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office
काही पण झालं तर Group B 2025 परीक्षा रद्द झालीच पाहिजे
फडणवीस साहेब खरंच काहीपण व्हायला पाहिजे होते पण पेपरफुटी नको होती
@Nikhil_A_Patil
भावा बोल ना आता ह्यावर की मूग गिळून गप्प बसला
@RRPSpeaks
फक्त दादा आहेत म्हणून आम्ही आहोत
परप्रांतीय महापौर मेहताचा मराठी द्वेष सुरू, म्हणूनच परप्रांतीय महापौर नको यासाठी आंदोलन करावे लागले होते. #मीराभाईंदर
यांच्याविरोधात मोर्चे काढले म्हणून आल्या आल्या मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई, #मराठी माणसाचे धंदे उध्वस्त करायला सुरुवात.
@JioHotstar ने टी–२० क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सामने मराठीत समालोचनासह प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
मात्र भारताचे सामने वगळता उर्वरित सामने मराठी भाषा डावलून इतर ७ भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहेत. ही बाब मराठी भाषिक व मराठी प्रेमींसाठी अत्यंत दुर्दैवी असून, हा उघडपणे केला जाणारा भाषिक भेदभाव का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. @JioHotstar यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन टी–२० विश्वचषकातील सर्व सामन्यांचे मराठीत समालोचन सुरू करावे, ही नम्र पण ठाम मागणी आहे. 🙏🏽
KL Rahul was absolutely right about Rohit Sharma he truly has one of the best cricketing minds.🫡🔥
Before the match started yesterday, Rohit casually walked past the pitch and, just by looking at it from a distance, said that there was something in it for the bowlers and that they would do well. And that’s exactly what happened. While everyone was expecting scores around 300, the bowlers completely dominated the game.
राज्यात व्यवसाय करायचा मराठी माणसांनी मराठी गाण्यांची मागणी केल्यावर असा मराठीला विरोध करतात.
मराठी गाणे वाजवायचे आमचे नियम नाहीत म्हणे.
राज्यात आपल्याला असा विरोध होतोय काय करावे. @SMungantiwar@Dev_Fadnavis#miraraod#LudoKitchenLongue
Gaurav City, Mira Road East
07045900069
नाम : मोहम्मद इमरान शेख
घर : लखनऊ , उत्तर प्रदेश
काम : हिन्दू देवताओं को गाली देना
इंस्टाग्राम पर खुलेआम हिन्दुओ के देवता भगवान राम को अपशब्द कह रहा है इमरान।
#DelhiMuder#Sakshi#DelhiCrime#DelhiMuder#Bollywood
मेरा अब्दुल मेरा शाहरुख मेरा आफताब मेरा साहिल ऐसा नहीं है ऐसी हिंदू 🚩लड़किया जो अपने विचारधारा में फसी हुई है मेरा अब्दुल ऐसा है तो वो एक बार इस वीडियो को देख ले की अगर तुम्हारी आयेगी मौत तो आम जनता भी कुछ नहीं करेंगी
The kids comparing the GOAT, #SachinTendulkar’s craze/fan-following with #Dhoni’s?! 😂😂
Lemme tell you brother, THALA has got these fans just because of southies and since he hails from Bihar he covers UP Bihar side fanbase as well while at that time Sachin had WW fame!
#कोपर्डी खटल्याचा निकाल २०१६ रोजी लागला असून आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. २०१८ मध्ये आरोपींनी या विरूद्ध उच्च न्यायालयात अपील केले, हा कायदेशीर भाग आहे. सरकारने या प्रकरणात अर्ज देऊन खटल्याचा निकाल लवकर लावण्याची मागणी करणे गरजेचे आहे.