नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात एसटी बस दरीत कोसळून झालेल्या अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.
नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन यासंदर्भात माहिती घेतली असून अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीनं आणि मोफत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो ही प्रार्थना.
राज्य सरकारने 10 जून पासून नियोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा या आत्ता ची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात. या परीक्षा आता घेतल्यास व त्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धोका संभवतो. सरकारने या परीक्षा
State Government is planning to conduct MUHS exams from 10th of June. Seeing the current scenario government must either conduct online exams or postpone it. As if this exam is conducted now and if students come together for that then it would be risky for students & their Family
Met @AmitV_Deshmukh ji today at Mantralay and gave him a memorandum on behalf of @nsui to postpone or take the #muhs exams online from 10th June in maharashtra .
लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.
MUHS आणि राज्य शासनाला या गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन MUHS नी आपला निर्णय घ्यायला हवा. अन्यथा विपरीत अस काही घडेल याची शक्यता नाकारता येत नाही.
#muhsonlineexam#muhspromote
OFFLINE Medical Exams Policy of @NMC_IND & other Prof Councils NEEDS TO CHANGE TO #Online (like UK, etc)
On 10th June 45000 students in Mah will travel, stay 45 days in hostels (locals travel daily) so risking #B1617 without #vaccination
Students+Parents want #muhsonlineexam
एवढं सर्व करून समजा विद्यार्थी कॉलेज ला आलेच आणि त्यातून कोणी समजा positive निघालाच तर त्याने अभ्यास करायचा की Treatment घ्यायची. त्यात ते विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत तर सप्टेंबर मध्ये वेगळी परिक्षा घेणार तर त्यांच्या या वेळ वाया जण्याला कोन जबाबदार असणार आहे.(2/3)
UPSC एका दिवसाचा पेपर असुन त्याला जर शासन स्थगिती देऊ शकते, तर MUHS वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या सुमारे 1 महिना चालणारया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशा आयोजीत करु शकते. जे की वैद्यकिय महाविद्यालय covid patients नी पुर्णपणे भरलेले आहेत.
(1/2)