Despite lodging a complaint quite some time ago, the hold on my bank account has not been lifted to this day.
I have suffered significant mental and financial distress due to your arbitrary actions.
@EquitasBank@P_N_Vasudevan
Despite lodging a complaint quite some time ago, the hold on my bank account has not been lifted to this day.
I have suffered significant mental and financial distress due to your arbitrary actions.
@EquitasBank
१० दिवसांपूर्वी धीरज घाटे यांच्या मते ज्या बापटांना गल्लीतलं कुत्रंही ओळखत नव्हतं...
त्याच विद्यानंद बापट यांच्या Parody अकाउंट चे फॉलोवर्स आता धीरज घाटे यांच्यापेक्षा जास्त झाले आहेत..
सत्तेच्या अहंकारामुळे नागरिकांना कधी झुरळ, कधी कुत्रा, कधी दिमागी Naxal, Generation Gutter, तर कधी भाडोत्री तट्टू म्हणणं... यातून भाजपची हतबलता आता स्पष्ट दिसायला लागली आहे...
अशी लेबलं लावण्याने नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल असं वाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांची आणि विशेषकरून Mini चाणक्य देवाभैय्या आणि त्यांच्या सल्लागारांची कीव येते!
----
Vidyanand Bapat is a Pune citizen who has been demanding a ban on loud DJ systems during Ganeshotsav on noise-pollution grounds. BJP Pune city president Dhiraj Ghate dismissed him publicly, saying not even a dog knew who he was.
Days later Bapat was assaulted on Tilak Road while giving a live TV interview, and the issue went statewide.
Bapat had no social media presence at all. A parody account opened in his name has now crossed Ghate's own account, which has existed since 2013.
आता CJP चा विरोध तरी कसा आणि का करायचा…? 🤔
त्यांची मागणी एवढीच आहे की—
देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या शाळा, दर्जेदार शिक्षण आणि समान संधी मिळावी.
पण यामध्येही काहींना देशद्रोह दिसत असेल,
तर खरंच एक प्रश्न पडतो—
देशासाठी चांगले शिक्षण मागणे हा देशद्रोह असेल,
तर मग देशभक्तीची व्याख्या नेमकी काय आहे?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावात शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक करून रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले आणि त्यांच्या रिपोर्टिंगला यश आले!
या विद्यार्थिनींचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, दुसरीकडे प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या व्यवस्थेत किमान रस्त्यांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. सोबतच या विद्यार्थिनींनी त्यांनाही चपराक मारलेली आहे जे नेहमी म्हणत असतात "आपल्याला राजकारणाशी काय घेण देणं आहे?" राजकारण हे आपलं क्षेत्र नाही.
राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कितीही तुच्छ असला तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशीच निगडीत आहे. या विद्यार्थिनींना भले राजकारण माहीत नसेल पण आपल्या भागात रस्ता खराब आहे आणि याला प्रशासन जबाबदार आहे आणि त्यासाठी प्रशासनाला जाब विचारायचा असतो हे मात्र या विद्यार्थिनींना कळले आणि तेच आवश्यक आहे. पैसे घेऊन सरकारच्या चुका झाकणाऱ्या आयटी सेलच्या टोणग्यांपेक्षा हे विद्यार्थी अधिक प्रगल्भ आहेत.
#रायगड
रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
@P_N_Vasudevan
Why did you place a debit freeze on my account when it was put on hold for just 200 rupees?
It has been a full year since my account was debit-frozen; how many more years will I have to wait, Sir?
मी याआधी सुद्धा म्हटलं आहे आणि आता सुद्धा म्हणतोय - शेगाव (गजानन महाराज) सारखं देवस्थान आख्या महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा नाहीये.
- स्वच्छता
- अण्णछत्र
- नो VIP ट्रीटमेंट
- चांगलं भक्तनिवास
- शिस्त
- मॅनेजमेंट
- शांतता
या सगळ्या बाबतीत शेगाव टॉप क्लास आहे