Happy Birthday @RahulGandhi ji राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली.
सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची.
आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते.
आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
शून्यातून स्वतःच्या पराक्रमावर स्वतंत्र राज्य उभे करणारे, परकीय सत्तेला थेट आव्हान देणारे मराठा शौर्य, स्वराज्य व राष्ट्राभिमानाचे प्रतीक चक्रवर्ती सम्राट राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन.
राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#GopichandPadalkar
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी अभिवादन.
स्त्री शिक्षण, समता व सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान विचारवंताला विनम्र नमन.
#savitribaiphulejayanti
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अद्वितीय पराक्रमाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे शौर्यापुढे सदैव नतमस्तक!
हा विजय जनतेचा आहे,
प्रत्येक शेतकरी, कामगार, माता भगिनी,
सर्वांच्या हिताचा आणि आपल्या हक्काचा, जनसामान्य जनतेचा आहे.
तुम्ही दाखवलेला विश्वास वाया जाणार नाही आणि तुम्ही दिलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही.
जतच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव 24x7 तुमच्या सेवेशी तत्पर असेल.
हा माझा शब्द आहे !
#जतचा_विकासपुत्र
#GopichandPadalkar
#जतविधानसभा
#विजय
पुस्तकातून न्याय मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलन, संप, बेमुदत उपोषण अशा मार्गांचा अवलंब करावा लागतो. शस्त्र उगारावं लागतं. परीक्षा कधी होणार हेच विद्यार्थ्यांना माहित नसेल तर अधिकारी होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होणार कुणास ठाऊक? नानाभाऊ विद्यार्थ्यांना न्याय मिळून देतील हीच अपेक्षा.
🔶मा. @mieknathshinde साहेब
पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे
आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सांगतो...
आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर
सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही.
त्यामुळे मा. @Dev_Fadnavis साहेब
"आम्ही खालील दोन मागण्यांसाठी पुन्हा येणार,पुन्हा येणार"
आता मागण्या मान्य करायच्या की आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यास भाग पाडायचे हे आपण ठरवा.
एव्हाना हे लक्षात आले असेलच...विनंत्या, विनवण्या,आर्जवं असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतरच मी "शेवटचा पर्याय" म्हणून शांततेच्या मार्गाने ,संविधानिक हक्काने रस्त्यावरची लढाई सुरु करतो.
🔶 माझ्या एका tweet द्वारे केलेल्या विनंतीवरूनअन्यायग्रस्त,गोरगरीब,
बेरोजगार #MPSC उमेदवार
"हजारोंच्या " संख्येने एकत्र जमले व लढले. ह्या उमेदवारांना साथ द्यायला माझे सर्व सहकारी व 'न्याय मिळायलाच हवा '
याची जाणीव असलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष
व अप्रत्यक्षपणे आंदोलनात तीन दिवस बसून आमच्या सोबत लढत राहिला.
उर्वरित दोन मागण्या ( चारपैकी)
👉 1. राज्यसेवा जाहिरात 2024
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटची
राज्यसेवा परीक्षा जाहिरात "सर्वसमावेशक"
असावी यासाठी ऑक्टोबर 2023 पासून आपल्याकडे प्रत्येक मार्गाने पाठपुरावा करत आहे.
ऑगस्ट 2024 संपला अद्याप आपण या उमेदवारांना न्याय दिलेला नाही.
आम्ही रस्त्यावर उतरायचे नाही तर काय करायचे मग??????
🔶 उपसंचालक/उपायुक्त ( आदिवासी विभाग ) ,
उपजिल्हाधिकारी
मुख्याधिकारी गट-अ व ब,
पोलीस उपाधीक्षक,
तहसीलदार ,ना.तहसीलदार
शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी
सह सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
सह जाहिरात सुधारीत करणे.
👉पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून देत आहे
काँग्रेस सरकारच्या काळातील 2012, 2013,2014 च्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :- 42 ,44
पोलीस उपाधीक्षक :- 40, 24
तहसीलदार :- 38,35
ना.तहसीलदार :- 227
सहायक गट विकास अधिकारी:-100
असे आकडे एक दशकापूर्वी होते.
आता हे सर्व आकडे या जाहिरातीत चक्क शून्य /ZERO असे फक्त "भोपळे"आहेत.
काँग्रेस सरकारने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीतील आकडे एक दशकानंतर
किमान दुप्पटीने वाढायला हवे.
ते तर दूरदूरपर्यंत दिसत नाही.
पण आपण तर "शून्यावर" नेऊन ठेवला महाराष्ट्र.
👉2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-ब व गट -क जाहिरात 15000 जागांसहित तात्काळ प्रसिद्ध करणे बाबत
मा. @mpsc_office ने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे ही जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती व परीक्षा 16जुनला नियोजित होती.
7 महिने उलटून गेले अद्याप जाहिरातीचा
पत्ता नाही.
जवळपास 5 लाख उमेदवार यामुळे प्रचंड तणावात आहेत.
अजून सरकारकडून मागणीपत्रक तयार नाही.विनंत्या,विनवण्या ,पाठपुरावा
करून झाल्यावर 7 महिन्यानंतर उमेदवार रस्त्यावर उतरले.काय चुकलं त्यांचं ???
🔶किती अन्याय होणार आहे अजून?
किती अंत बघणार?
परीक्षा देण्याचा त्यांचा हक्क,नौकरीची संधी या मूलभूत गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते यातच
सरकारचे व मा.@Drsuvarnas आपले अपयश आहे
🔶 वरील दोन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास.....आम्ही पुन्हा रस्त्यावर
उतरूनच लढणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@AdvYashomatiINC@VijayWadettiwar@INCMaharashtra@atullondhe@ravishndtv@varunchoudhary2@kcvenugopalmp@satejp@patilvishalvp@vishwajeetkadam@ShindePraniti@AmitV_Deshmukh@MahaDGIPR@AlankarSawai
PSI, STI, ASO, SR, कर सहायक, लिपीक पदांच्या जागा वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरजेचे...
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
SR 100+
कर सहायक 1000+
लिपीक 10000+
एवढ्या जागा शक्य आहेत.
एक परीक्षा एक कट ऑफ झाला तर या जागा किती फायद्याच्या असतील विचार करा!
येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागणीची तीव्रता आणि गांभीर्य कायम ठेवल्यास सहजशक्य!