खान्देशातील 33 कुळांची कुलदैवत असलेल्या आई पेडकाई देवी मंदिर(साळवे, शिंदखेडा) तब्बल 9 महिन्यांनी आज दीपावली पाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता विधिवत सहकुटूंब व भविकासह पूजन करून पुन्हा उघडण्यात आले आहे.. @BJP4Maharashtra
May this DIWALI Take Away The Darkness of Covid and fill everyone's life with with brightness of HEALTHY🤗😊☺️and PROSPEROUS life
Wishing Everyone a very HAPPY DIWALI ✨💥✨✨🤗😍
Congratulations to @KamalaHarris maam for getting elected as US vice president. What makes us more proud first time ever Indian lady will lead the US setting the best example of Indian women empowerment🙌🙌. many wishes for your future MA'AM 🙏💐🙏
Many congratulations to @JoeBiden sir for getting elected as new president of America. wish you best luck for your future and hope you take America to a next height in every aspects.
🙏💐🙏
@JoeBiden@WhiteHouse
विधिमंळाच्या लोकलेखा समितीच्या सदस्य पदी माझी पर्यटन मंत्री मा.आ. जयकुमारभाऊ रावल @JaykumarRawal यांची निवड झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन🙏🙏
@BJP4India@BJP4Maharashtra
Praying tribute to iron man of india hon.sardar vallabhbhai patel in his 144th Birth anniversary 🙏💐🙏
Paying him my sensior Thank for giving his whole life for country and keeping the vision of uniting INDIA🇮🇳
#Tribute_To_Hon_Ironman_of_India🇮🇳
देवेंद्रभाऊ, अखेर कोरोनाने आपणास सुद्धा गाठलेच! संपूर्ण महामारीत एकही क्षणाचा उसंत न घेता महाराष्ट्रभर आपण जनसेवेसाठी फिरत होता, शेतकऱ्यांचे अश्रू पुसत होता, जनतेचे प्रश्न मांडत होता... कोरोनावर मात करून आपण लवकरच जनसेवेत सक्रिय व्हाल ही सर्व जनतेच्या सदीच्छा आपल्यासोबत आहेत.!
Fingers are crossed 🤞 Heart is on its highest 💓💓💓 and prayers on the lips🙏🙏
Hope best comes out on 16 Oct2020
Wishing every NEET asperaint a best luck
@DG_NTA
@DrRPNishank#passion🧑⚕️
#NEET2020result
A VERY HAPPY BIRTHDAY TO THE #CARROM_MASTER OF #INDIAN BOWLING UNIT @ashwinravi99
Wish u a long n healthy life sir
Stay fit n keep doing the same✌️✌️✌️
@
Wishing a vry HAPPY BIRTHDAY TO one of the most dynamic,followed and the best PM that India has ever had.we always pray for ur healthy n long life
#70thbdayofpmoindia@narendramodi@PMOIndia
In frame with
Ex cabinet minister maharastra
@JaykumarRawal@BJP4India @BJP4Maharashtr
The only political leader who takes stand against wrong even it is done by his own political party.
Wishing a real leader @Swamy39 sir a very happy birthday. Wishing for his long n healthy life ahead
Ur the #bkessing for #indianpolotics sir🙏🙏
आणि ह्या सगळ्या कृत्या वरून आता वाटत नाही साहेब तुम्ही सत्तेत राहण्या च्या योग्य आहेत.मी तर एवढा मोठा नाही साहेब पण तुम्हाला तुमचा सल्लागार बद्दलण्या चा सल्ला देतो उद्धव साहेब जर नाही बद्ले न तर काय सांगता येत नाही शिवसेने च्या भविष्याचे
#राजीनामा_द्या_उद्भवसाहेब
काय साहेब आता पण बोलणार का की यांच्यात तुमचा हात नाही आहे. आधी एक महिला ,आता एका भारत मातेच्या रक्षका वर हमला.यालाच म्हणता का तुम्ही महाराजांचा मावळा आणि जर असच असेल न साहेब तर नका म्हणा कारण तुमच्या ह्या पांचट कृत्य मुडे महाराष्ट्रच आणि महाराजांचं नाव नका खराब करू.
काय साहेब आता पण बोलणार का की यांच्यात तुमचा हात नाही आहे. आधी एक महिला ,आता एका भारत मातेच्या रक्षका वर हमला.यालाच म्हणता का तुम्ही महाराजांचा मावळा आणि जर असच असेल न साहेब तर नका म्हणा कारण तुमच्या ह्या पांचट कृत्य मुडे महाराष्ट्रच आणि महाराजांचं नाव नका खराब करू.
एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.
भारताचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, धुळे लोकासभेचे लोकप्रिय खासदार डॉ. सुभाषबाबा भामरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
@DrSubhashMoS@JaykumarRawal