You regret this broadcast? If we have a functioning judiciary, some of the team would face action, and the channel would be forced to pay @nehafolksinger hefty compensation!! This is deliberate targeting of a strong individual!!
Heading back to my village to be with my family during this moment of grief.
Saurav and Ashu will address a press conference shortly in Delhi.
The CJP will neither back down nor be intimidated.
October 10 will go down as the beginning of the end of this dictatorship.
निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे काम करतो ना?! मग त्याच्या विरूद्ध आंदोलन होत असेल तर सत्ता का अस्वस्थ होत्ये?! होऊ द्या की आंदोलन! जनता ठरवेल काय खरं काय खोटं.
नाही का?!
सत्तेकडे खूप कामं आहेत..
उदा.
स्टेडीयम झालं.. एयरपोर्ट झालं..
आता हिमालयाचं नाव बदलायचं मनावर घ्यायला हवं!
There’s no disrespect here. Those freedom fighters were also ancestors of people who are raising their voices against those in power today.
And those who are busy flattering the people in power today might have done the same for the British back then. So there’s no reason for them to be offended.
Movies like Hanuman Ansh are one reason superstition and a backward mindset persist in Indian society.
The film glorifies so called miracles of Lakshman Narayan Sharma, aka Neem Karoli Baba, that lack reliable historical evidence.
The story of him travelling without a ticket, being thrown off a train and then stopping it sounds absurd and is not backed by railway records.
It's high time to speak out against such misleading movies that pull society backward, not toward the future. We need change, not traditional garbage.
@KotakBankLtd the worst service & a worst experience with Kotak customer care. After being a loyal customer if this type of service I am getting than it’s better to close my account & shift to some other bank.
दाभोळकर आणि महाराष्ट्र अंनिस फक्त हिंदू धर्मावरच हल्ला करते, असा कांगावा करून काही हिंदूत्ववादी धर्मान्ध लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे काम करत असतात. अशा अर्धवटांना खरे तर किंमत द्यायची गरज नाही, पण सामान्य जनांना अंनिसच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून खालील माहिती देत आहे.
अंनिसच्या रौप्य महोत्सवानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील गेल्या 25 वर्षांची कामगिरी लेख स्वरूपात विखुरलेली होती. त्यातील निवडक लेखांचे प्रत्येकी सुमारे 200 पानांची 5 पुस्तके असलेले 3 खंड प्रसिद्ध करत आहे. त्यातील पहिल्या खंडातील "बुवाबाबांचा पर्दाफार्ष आणि भांडाफोड" या पुस्तकात मुस्लिम धर्मातील बाबाबुवांनाही कसे उघडे पाडले त्याविषयीचे लेख आहेत.
त्यातील काही लेखांची नावे याप्रमाणे...
1) आणि हाजीमलंग पळाला(पान 13)
2) मांत्रिक मौलाना शेख (पान 17)
3) येशूचा बाप्पा (पान 34)
4) अस्लमबाबाचा अद्भुत दवाखाना (पान 55)
5) मुजावर बाबा (पान 60)
6) पैगंबर शेख बनला दशावतार (पान 68)
7) गुलशन साईजीची बुवाबाजी (पान 78)
8) सुफी सिकंदर शाह बाबाचा पर्दाफाश (पान 113)
9) मौलविचा महिलेवर बलात्कार (पान 139)
10) पिराबाबा कसा झाला भोंदू बाबा ?(पान154)
तेव्हा धर्मान्ध अंधभक्तांचे आरोप निखालस खोटे आहेत हेच यावरून सिद्ध होते.
______
साभार - जगदीश काबरे