@S231292S मौजे लोणारवाडी
ता.क महांकाळ,जि सांगली
येथील ग्रामसेवक खटावकर यांची बदली झालेली असून त्यांचे जागी महिला ग्रामसेवक धामसे मॅडम यांची नवीन नेमणूक झाली असून गेल्या15दिवसापासून लोणारवाडी गावचे सरपंच अजित मु खोत हे धामसे मॅडम यांना कायदेशीर पणे पदाचा पदभार स्वीकारू देत नाहीत.