Amazing to see the Rural Youth come up with such solution and generating income source staying in their own village. The educated rural youth can contribute to nation building in this innovative way. #RuralisnewUrban#RuralMaharashtra
आज शुक्रवारी सकाळी बाभळगाव निवासस्थानी #लातूर शहर व जिल्हाभरातून आलेले नागरिक, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांची भेट घेतली,निवेदने स्वीकारली. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्या सोडवण्यासंबंधी संबंधितांना सूचना केल्या आहेत.
#CongressWithPeople#AmitDeshmukh4Latur
#लातूर_ग्रामीण मधील अनेक गावांत #सोयाबीन च्या कोवळ्या मोडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही भागांत तर अक्षरशः अख्खे वावर गोगलगायींनी फस्त केले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
आज सोमवारी #बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था संघटना पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
#CongressWithPeople
माझ्या बापाचा बहुतांश सगळा वेळ-आयुष्य वावरात गेलंय, आजही त्यांना वावरात झोपावं (जागलीवर) रहावं वाटतं, तिथंच त्यांचं मन रमत, वावरात आणि गुरासोबत रमणारी ही माझी माऊली माझ्यासाठी डॉक्टरेट आहे!
माझ्या करोडो शेतकरी माय-माऊलीला कृषी दिनाच्या शुभेच्छा ☺️💐
"गुवाहाटीच्या" झगमगाटात पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या "ज्ञानोबा तुकोबा" व संतांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा , ठीकठिकाणावरील मुक्काम, रिंगण , व भक्तिमय वातावरण यावर्षी वारी असुनही मिडियाने पाहिजे तशी दखल घेतली नाही याची खंत मनाला वाटते .#पंढरीचीवारी
Sir clear us please what is happening we are in stress
And when will we be the final decision will came up please make sure us as soon as possible and we always be thankful to u sir❣️
@Pravinraje_rade