दिवाळी शुभेच्छा.🪔💐
आज बाभळगाव येथे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार श्री.अमितजी विलासरावजी देशमुख साहेब यांची भेट घेऊन दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
@AmitV_Deshmukh@OfficeOfAVD@INCLaturCity
#दिवाळी सणाच्या निमित्ताने आज #बाभळगाव येथील निवासस्थानी विविध संघटनांचे प्रतिनिधी,शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक यासह सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेली मान्यवर मंडळी तसेच शेतकरी,नागरिक यांची भेट घेतली.
त्यांच्यासह दिवाळी फराळाचा आस्वाद घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
#HappyDiwali
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे ६१ हजार ८८१ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी उपस्थित राहून डॉ. काळगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
.
.
#Congress #DrShivajiKalge #Congratulations #Maharashtra #LokSabhaElections2024 #VilasraoDeshmukh #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #DhirajDeshmukh #Latur #laturgramin #लातूर_ग्रामीण #महाविकास_आघाडी #INDIA #MVA
.
.
@DrKalge@AmitV_Deshmukh@kharge@RahulGandhi@priyankagandhi@INCIndia@INCMaharashtra@IYCMaha
#लातूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्रमाणपत्र प्रदान केले. @Iasvarshathakur@InfoDivLatur@MahaDGIPR
मराठवाड्यात काँग्रेसचे तीन खासदार निवडून आणण्याचे क्रेडिट अमित भैया आणि धीरज भैय्यांना दिलेच पाहिजेत
मराठवाड्यात मरणावस्थेत गेलेली काँग्रेस आज पुन्हा पुनर्जीवित केली ✌️
लातूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे जी हे आज बहुमताने निवडून आले. राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील #इंडिया आघाडीवर विश्वास दाखवत आपण सर्व मतदारांनी डॉ. काळगे यांना भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपली साथ, आपले पाठबळ असेच कायम राहील, अशी मला खात्री आहे.
आजच्या या महाविजयासाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिवसरात्र अखंड मेहनत घेतली. या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. लोकसभेत आपल्या विचारांचा, पक्षाचा उमेदवार नसल्यानेच गेली १० वर्षे लातूरच्या अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात अडकले होते. पण, आता लातूरच्या प्रगतीला पुन्हा एकदा चालना मिळेल, इथल्या विकासाचा वारसा जपला जाईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
.
.
#Congress #DrShivajiKalge #Maharashtra #LokSabhaElections2024 #VilasraoDeshmukh #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #DhirajDeshmukh #Latur #laturgramin #लातूर_ग्रामीण ✋ #Thankyou #आभार #महाविकास_आघाडी #INDIA
.
.
@kharge@RahulGandhi@priyankagandhi@chennithala@NANA_PATOLE@bb_thorat@AmitV_Deshmukh@DrKalge@INCIndia@INCMaharashtra
#लातूर लोकसभा मतदारसंघाचे #काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस भवन,लातूर येथे महाविकास आघाडी तर्फे आयोजित महत्वपूर्ण पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील सहकारी नेते यांनी पत्रकार बांधवासमोर आपली भूमिका मांडली.
#LokSabhaElection2024
#लातूर लोकसभा मतदारसंघाचे #काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ संविधान चौक,लातूर येथे काल सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलताना संविधानाच्या रक्षणासाठी डॉ.काळगे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
#LokSabhaElection2024#Congress#Latur