मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबले,झाडे पडली, मॅनहोल मध्ये जीव निष्पाप लोकांचे जीव गेले पण मुर्दाड भाजपाचे नेत्यांचे राजकारण थांबवणार नाही!
मुंबईच्या अपघाताबाबत बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे विधान तुम्हीच बघा.. काल झाडांमुळे आज मॅनहोल मुळे.. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर इतके हसू आहे की जणू काही झालेच नाही.. सत्ताधारी भाजपला मुंबईकर मेले की वाचले याच्याशी देणंघेणं नाही फक्त स्वतःची पब्लिसिटी करा ,विरोधकांवर टीका करा आणि पालिका प्रशासनावर जबाबदारी झटका!
मुंबईच्या महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्ष दोघेही तितकेच बेशरम आणि एका माळ्याचे मणी
काम करणार नाही पण मुंबईकरांच्या दुःखाची खिल्ली मात उडवता येते...लोकांना मदत करता येत नाही तर किमान निर्लज्जपणे हासू तरी नका...थोडी तरी माणुसकी ठेवा..
The incident in which an Army vehicle slipped off the road and fell into a deep gorge in the Doda district of Jammu and Kashmir is extremely tragic. I pay my heartfelt tribute to the soldiers who were martyred and to the other people who lost their lives in this accident.
जम्मू और कश्मीर के डोडा जिले में आर्मी का वाहन सडक से फिसलकर गहरी खाई में गिर जाने की घटना बहुत ही दुःखद है | इस दुर्घटना में शहीद हुए जवानों और अन्य लोगों को श्रद्धांजली अर्पित करता हूं |
जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आर्मीचे वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांना आणि इतर लोकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
गोड उसाची आणखी एक कडू आणि दुःखद कहाणी...
वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी असलेल्या अत्यंत सामान्य ऊसतोड कुटुंबातील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे.
परिस्थितीने अत्यंत गरीब पण स्वाभिमानाने ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबीयांचे निर्वहण करणाऱ्या आमच्या या बांधवाच्या अकाली निधनानंतर त्याचे मुले - बाळे व कुटुंब उघड्यावर पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ.
राज्य शासनाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची लेखी मागणी शासनाकडे करणार आहे.
ऊसतोड कामगारांचे नेहमी घडणारे अपघात तसेच त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक संरक्षण व स्थैर्य याबाबत राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मी प्रस्तावीत केलेल्या योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
गणेशच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या डोंगरे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली...!
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
ना वाल्मीक कराडला जामीन मिळू देणार,
ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळू देणार!
माझा प्रभू श्रीरामांच्या वर पूर्ण विश्वास आहे.
स्व. #संतोष_देशमुख यांना न्याय मिळणारच, भाजपची काहीही इच्छा असो!
जय श्रीराम! DM पुन्हा आमदार नाहीच!
छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारा वंजारी समाज धनंजय मुंडे मुळे कुठल्या थराला गेला ,ते बघा..😡
कमेंट वाचा मित्रांनो 👇😡
मी कधीच वादग्रस्त पोस्ट करत नाही पण आज माझा नाविलाज झाला आहे.
त्यावेळा पंकजा ताई लोकसभा हरली
तेव्हा ४-५ वंजारी तरुणांनी आत्महत्या केली
मुंडे घरासाठी किती जणांनी जीव दिला
आणि एका समाज भगिनींचा मृत्यू झाला आहे
आणि कुठे दिसत आहे का ??
त्याच सुषमा अंधारे ताई इतक्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या
एकतरी अशी प्रेस कॉन्फरन्स दिसत आहे का ?
मोहित कंभोजवर पण भाजप युवा मोर्चा एका पदाधीकारी युवतीने शोषणाचे आरोप केले होते
आणि नंतर ती गायब झाली. भाजपने तिचे तोंड बंद केले होते
कुणाकडे ते विडिओ आहेत का ?
‘धनंजय मुंडेंची बायको
@munde_karuna माझ्याकडे आलेली’ मला साथ द्या पण मी त्यांना सांगितलं कौटुंबिक प्रकरणांमध्ये मी पडणार नाही मी बोलणार नाही, महिलांच्या आडून वार करणारी आमच्या औलाद नाही💪🏻💪🏻 - मनोज जरांगे पाटील🚩🚩🚩